EXCLUSIVE : नाल्यातला गाळ वाहून नेण्याचा कंत्राटदारांचा वेग तुम्हालाही चक्रावून टाकेल
खोट्या वजनपावत्या कशा तयार होतात? आणि गपगुमान बिलं कशी मंजूर होतात?
Jul 11, 2019, 09:42 PM ISTमुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला, महापौर मात्र गप्प
गटारात पडलेल्या दीड वर्षाच्या दिव्यांशचा शोध सुरूच आहे.
Jul 11, 2019, 09:31 PM ISTसाफसफाईतील भ्रष्टाचाराचा गाळ : हे घ्या कंत्राटदार-मनपा भ्रष्ट युतीचे पुरावे
नियम धाब्यावर बसवून पालिका कर्मचारी कंत्राटदारांची बिलं कशी काढतात, पाहा 'झी २४ तास'चा हा आणखीन एक EXCLUSIVE रिपोर्ट...
Jul 10, 2019, 08:09 PM ISTएक्सक्लुझिव्ह : मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ
एक्सक्लुझिव्ह : मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ
Jul 9, 2019, 10:55 PM ISTप्रदुषणयुक्त माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पालिकेचा अट्टाहास
नरक यातना भोगण्यासाठी नागरिकांचं पुनर्वसन करणार?
Jul 9, 2019, 09:04 PM ISTमुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ
भ्रष्टाचाऱ्यांनी गटारीतला गाळही सोडला नाही...
Jul 9, 2019, 08:55 PM ISTमुंबई | पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबईची 'तुंबई'
मुंबई | पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबईची 'तुंबई'
Jul 9, 2019, 11:25 AM ISTमुंबई | बेकायदा पार्किंग कारवाईला स्थानिकांचा विरोध
Mumbai Malbar Hill People Opposing BMC Activit On Illegal Parking.
मुंबई | बेकायदा पार्किंग कारवाईला स्थानिकांचा विरोध
अनधिकृत पार्किंग : दंडात्मक कारवाईला विरोध, नागरिक रस्त्यावर
अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मुंबई महापालिकेने आजपासून सुरूवात केली आहे.
Jul 7, 2019, 03:17 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री स्वत: घेत आहेत मुंबईतील परिस्थितीचा आढावा
मुंबई | मुख्यमंत्री स्वत: घेत आहेत मुंबईतील परिस्थितीचा आढावा
Jul 2, 2019, 04:05 PM ISTमुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
मुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
Jul 1, 2019, 11:50 PM ISTमुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
सिग्नलवर गाड्या थांबल्या असतील तर ती वाहतूक कोंडी म्हणायची का?
Jul 1, 2019, 03:55 PM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM IST