bmc

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

डिसेंबर 2021 च्या पहिल्या पंधरवड्यात 500 च्या खाली असलेला कोरोना रुग्णांचा आकडा (Mumbai Corona Update) हा नववर्षात 20 हजारच्या पार गेला आहे. 

Jan 7, 2022, 08:23 PM IST

मुंबईत मिनी लॉकडाऊ लागणार? आज संध्याकाळी निर्णय जाहीर होणार

मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा पार केला आहे

Jan 7, 2022, 11:26 AM IST

Mumbai Corona : खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाईन्स, पालिका प्रशासन सतर्क

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झालं आहे

Jan 6, 2022, 08:54 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, एकूण पॉझिटिव्ह किती?

राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) विस्फोट झाला आहे.

Jan 6, 2022, 08:46 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचा विस्फोट, रुग्णदरात विक्रमी वाढ, पाहा दिवसभरात किती रुग्ण?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा (Mumbai Corona Update) स्फोट झाला आहे. 

Jan 6, 2022, 08:02 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही; काय म्हणाले आरोग्यमंत्री?

 राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची प्रतिक्रिया

Jan 5, 2022, 10:08 PM IST

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन लागणार?

कोरोनाचा (Mumbai Corona) प्रसार झपाट्याने वाढतोय. दररोज मुंबईतील रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. 

 

Jan 5, 2022, 07:35 PM IST

Coronavirus : 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत

Coronavirus in Mumbai : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे. 

Jan 4, 2022, 01:24 PM IST

corona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे

Jan 3, 2022, 10:45 PM IST

Breaking : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळांबाबत मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने घेतला मोठा निर्णय

Jan 3, 2022, 04:25 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात किती नवे रुग्ण?

 राज्यात दिवसेंदिवस (Maharashtra Corona Update) कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय.

Dec 30, 2021, 08:11 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचा हाहाकार, दिवसभरात किती रुग्ण?

मुंबईकरांसाठी अतिशय चिंताजनक अशी बातमी आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक (Mumbai Corona Update) झालेला आहे.

 

Dec 30, 2021, 07:17 PM IST

Mumbai Lockdown News: ....तर मग मुंबईत लॉकडाऊन लागणार, राजेश टोपेंकडून संकेत

आरोग्यामंत्री राजेश टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईत केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.

Dec 30, 2021, 12:32 PM IST

Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?

लोकं थर्टी फर्स्ट (Thirty First Celebration) आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या New Year Celebration) मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे. 

 

Dec 29, 2021, 08:42 PM IST