black money

न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय

राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

Nov 25, 2016, 04:03 PM IST

पुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक

शहरात 1 कोटी 12 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा होत्या.

Nov 25, 2016, 12:47 PM IST

बेहिशेबी पैसे जमा करणाऱ्यांना मोदी सरकार देणार आणखी एक धक्का

मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदी धोरण लागू केले. त्यामुळे चलनातून या दोन्ही नोटा रद्द झाल्यात. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांनी बॅंकेत बेहिशेबी रक्कम भरली आहे, त्यावर कर आकारण्यात येणार आहे.

Nov 25, 2016, 11:45 AM IST

बाजारात 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नव्या नोटा

500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत. 

Nov 25, 2016, 11:43 AM IST

जुन्या नोटांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?

नोटबंदीबाबत आज संध्याकाळी सरकार मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Nov 24, 2016, 03:37 PM IST

5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.

Nov 24, 2016, 01:37 PM IST