नोटाबंदीमुळे नाशकात भाजांचे भाव गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:10 PM ISTपीक पाणी: नोटाबंदीचा जबरदस्त फटका नाशिकमधील शेतकऱ्यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:09 PM ISTपतसंस्था निर्बधाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:28 PM ISTआरबीआय निर्बधाविरोधात पतसंस्था आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:26 PM ISTटोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.
Dec 1, 2016, 05:42 PM ISTपगारदारांनो प्लॉस्टीक मनीचाच वापर करा !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:27 PM ISTअवघ्या 2 हजार रूपयांसाठी युवकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:26 PM ISTलेडीज स्पेशल: नागपूरात महिलांसाठी खास ई- चलन मार्गदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:21 PM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM ISTया तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा
नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
Nov 30, 2016, 09:22 PM ISTलालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन
नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.
Nov 30, 2016, 07:01 PM ISTजनधन खात्याबाबत रिर्झव्ह बॅंकेचा मोठा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:48 PM ISTनोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा
जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.
Nov 30, 2016, 11:31 AM IST