नोटाबंदीनंतर देशभरातून 240 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याभरापूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.
Dec 10, 2016, 03:15 PM ISTराजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी - मोदी
राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते.
Dec 10, 2016, 02:31 PM ISTवेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.
Dec 10, 2016, 01:33 PM ISTसुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
Dec 10, 2016, 09:44 AM ISTआजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद
पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.
Dec 10, 2016, 08:46 AM ISTमुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली.
Dec 10, 2016, 08:08 AM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTसोलापुरात विडी कामगारांना नोटाबंदीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:51 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.
Dec 9, 2016, 01:52 PM ISTसोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले
सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Dec 9, 2016, 01:08 PM ISTउद्यापासून तीन दिवस बँका बंद
बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
Dec 9, 2016, 10:20 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTसंशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा
श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.
बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dec 8, 2016, 08:52 PM ISTनोटाबंदीला आज महिना पूर्ण
Dec 8, 2016, 02:57 PM ISTनोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM IST