bjp leader

कलाक्षेत्राकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेत्रीचं गोव्यात निधन

भाजपमधील प्रसिद्ध आणि बहुचर्तित चेहरा हरपला

Aug 23, 2022, 11:11 AM IST

NCP : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक?

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Poitical) आणखी एक भूकंप होणाराय. राष्ट्रवादीच्या (Ncp) एका बड्या नेत्याला लवकरच अटक होणाराय.  

Aug 17, 2022, 11:01 PM IST

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात, भाजप नेत्याचं ट्विट

राष्ट्रवादीचा मोठा नेता हा लवकरच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत तुरुगांत असेल, असं आणि आणखी खळबळजनक ट्विट भाजप नेत्याने केलं आहे. 

Aug 16, 2022, 11:40 PM IST

आताची मोठी बातमी! विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्याच्या हालचाली, भाजपचे 'हे' नेते सुप्रीम कोर्टात जाणार

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार 

Aug 10, 2022, 10:08 PM IST

'आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा नंबर? जावयासोबत जेलमध्ये जाणार' भाजप नेत्याचा इशारा

'चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल'

 

Jul 31, 2022, 02:41 PM IST

चित्रा वाघ यांनी डिवचलं, नाना पटोले भडकले

भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp Leader Chitra Wagh) यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि आरोप-प्रत्यारोपांना आणखीनच धार चढली.

 

Jul 20, 2022, 11:40 PM IST

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या गाठीभेटी शिवतीर्थावर

Raj Thackeray active for Mumbai Municipal Corporation Election : आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

Jul 19, 2022, 09:53 AM IST

तुम्हाला तुमच्या आमदारांवरच विश्वास नाही; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाजपनेत्याचा ठाकरेंना टोला

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांना शुभेच्छा दिल्या. 

Jun 21, 2022, 03:34 PM IST

शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की प्रकरण काय?

महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांवर नेहमीच हल्लाबोल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

May 30, 2022, 09:28 PM IST