bjp leader

गोळी झाडल्यानंतर BJP नेत्याने तिला कारमध्ये टाकून...; Devika Murder Case मध्ये मोठा खुलासा

Devika Thakur Murder Case: भाजपा नेत्याने या तरुणीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. याच भेटीदरम्यान या तरुणीच्या पोटामध्ये गोळी मारण्यात आली. गंभीर जखणी झालेल्या या तरुणीवर मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

Jun 27, 2023, 01:44 PM IST

...अन् 400 SUV घेऊन काँग्रेस कार्यालयात पोहोचला BJP नेता! Video पाहून आठवेल 'सिंघम'

BJP Leader Heads To Congress In 400 Car Convoy: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Jun 15, 2023, 01:51 PM IST

नाकाला ऑक्सिजनची नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअर... गिरीश बापट कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत आहे. या प्रचारासाठी भाजपने गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्यात आलं आहे.

Feb 16, 2023, 06:19 PM IST

BJP Leader Brother Kidnaps Cop: भाजपा नेत्याच्या भावाने पोलिसाचं अपहरण केलं; कारण वाचून बसेल धक्का

आधी बसस्थानकावर दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर आरोपीने पोलिस अधिकाऱ्याला बळजबरीने गाडीमध्ये बसवलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला; त्यानंतर पाठलागाचा थरार सुरु झाला

Jan 14, 2023, 10:16 AM IST

Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

Dec 20, 2022, 12:22 PM IST
BJP Leader Pravin Darekar Got Clean Chit in Mumbai bank Case PT44S

Mohit Kamboj : "लगता हैं कल से फिर", कंबोज यांचा संजय राऊत यांना इशारा

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिलंय. 

 

Nov 9, 2022, 09:42 PM IST
BJP Leader Kirit Somaiya To Open One More Corruption Of Kishori Pednekar Today PT1M13S

Video | किशोरी पेडणेकरांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक

BJP Leader Kirit Somaiya To Open One More Corruption Of Kishori Pednekar Today

Oct 30, 2022, 10:15 AM IST