bizarre news

Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची 'ऐशी की तैशी' उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस; पाकिस्तानातील Video Viral

Champions Trophy 2025 Video Viral : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB नं ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन उद्धाटन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्याचदरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

 

 

Feb 14, 2025, 10:49 AM IST

पृथ्वी फिरते ऐकलेलं, आता पाहूनही घ्या; दिवस- रात्रीचं चक्र 1.11 मिनिटांमध्ये, या Video कडे अजिबात दुर्लक्ष नको

Viral Video : बापरे.... दिवसभरात हे इतकं सारं घडतं आणि आपल्या लक्षातही येत नाही? सोशल मीडियावर सातत्यानं शेअर केला जातोय हा एक व्हिडीओ... 

 

Feb 10, 2025, 04:19 PM IST

तोंडाने पिल्लं जन्माला घालणारा प्राणी कोणता? फक्त 1 टक्के लोकांना माहिती आहे उत्तर

जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नसतात. पण जेव्हा त्या गोष्टी समजतात तेव्हा आश्चर्य वाटत असतं. 

 

Feb 9, 2025, 03:56 PM IST

'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना

Kalaburagi Bhagyavanti Devi Temple: कर्नाटकच्या कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या मंदिरातील दानपेटीत एक 20 रुपयांची नोट मिळाली आहे. ही नोट त्यावर लिहिलेल्या एका प्रार्थनेमुळे चर्चेत आली आहे. 

Jan 17, 2025, 09:15 AM IST

विहिरी फक्त गोलच का असतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Why Well Always in Round Shape General Knowledge Question in Marathi: विहिरी फक्त गोलच का असतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण. तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की, बहुतांशी विहिरी या गोलाकार असतात. या विहिरी चौकोनी किंवा त्रिकोणी का नसतात? यामागे काही कारण आहे. जाणून घ्या सविस्तर

Jan 16, 2025, 07:30 PM IST

अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे Before & After फोटो पाहाच

Buying a new home : अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे फोटो, Videos पाहाच

 

Dec 27, 2024, 01:12 PM IST

तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित

तरुणीने गजबजलेल्या रस्त्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवून दिले. यानंतर तिने अर्धा तास लांब उभं राहून निरीक्षण केलं. पण एकाही व्यक्तीने त्या दागिन्यांना हात लावला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

 

Dec 4, 2024, 02:07 PM IST

चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांना Smoking Break! अजब नियम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; कारण आणखी विचित्र

Smoking Break in School : आता चक्क मुलांना शाळेत मिळतो स्मोकिंग ब्रेक... वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Dec 2, 2024, 05:01 PM IST

GK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात

जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. 

 

Nov 28, 2024, 04:46 PM IST

पती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क

Viral News :  एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले. 

Nov 16, 2024, 05:37 PM IST

दया कुछ तो गडबड है! प्राणी संग्रहालयात अचानक भूंकू लागला पांडा, सर्वात मोठा घोटाळा उघड

Panda Video : प्राणी संग्रहालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लोकं पैसे देऊन पांडा बघण्यासाठी आलेले दिसतायत. पण अचानक हा पांडा भूंकू लागतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी संग्रहालयावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाऊ लागली आहे. 

Sep 21, 2024, 03:40 PM IST

लेडी कॉन्स्टेबलने SI ला फोन केला अन् प्रेमाने विचारलं- 'कुठे आहेस, ये ना', पुढे जे झालं ते...

एक धक्कादायक घटना समोर आलीय. लेडी कॉन्स्टेबलने SI ला प्रेमाने भेटायला बोलावलं. उपनिरीक्षक दीपंकर गौतम घाईघाईने बिओराकडे निघाले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

Sep 14, 2024, 05:32 PM IST

लोकांना 'प्यार की झप्पी' देत लाखो कमावते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.

 

Aug 28, 2024, 09:59 PM IST

भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. 

Jul 28, 2024, 01:27 PM IST