bhul bhulaiyaa

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री? 

Jan 29, 2025, 02:17 PM IST

Rajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जीवनात एक मोठा शोकप्रद प्रसंग घडला आहे. त्याचे वडिल, नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर त्यांचं निधन झालं.

Jan 24, 2025, 01:39 PM IST

Video: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात. 

Nov 16, 2022, 06:20 PM IST