bhandara news

लग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...

Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. 

Dec 3, 2022, 09:52 AM IST

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.

Dec 1, 2022, 12:18 PM IST

Video: जंगली हत्तींचा हैदोस; जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्यासाठी रस्त्यावर

Bhandara Elephant News: हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती (elephant) कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा (mohghata at bhandara) परिसरात घडला आहे.

Nov 30, 2022, 12:41 PM IST

मैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागावला... पण, रागाच्या भरात तिने उचललं हे टोकाचं पाऊल

बहिणीला ओरडल्यानंतर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागील बाजूस गेला. आंघोळ करुन भाऊ परत आला तेव्हा त्याला दोन्ही दार बंद दिसले.

May 15, 2022, 03:56 PM IST

राज्यात उद्या नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा

३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायती आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी उद्या मंगळवारी २१  मतदान

Dec 20, 2021, 09:40 PM IST

सावधान | बिबट्याला दगड मारणाऱ्या लोकांवर होणार कठोर कारवाई

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणारखारी रस्त्याच्या कडेला झाडावर असलेल्या बिबट्याला काही नागरिकांनी दगड मारले होते, 

Aug 12, 2021, 11:38 AM IST