अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली, 27 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा
Finally, the best employees got a Diwali gift, 27 thousand employees got bonuses in their accounts
Nov 28, 2024, 09:20 PM ISTऐन दिवाळीत मुंबईकरांचे होणार हाल; डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय
BEST employees strike on Diwali: ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय.
Nov 2, 2024, 02:30 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मागण्या मान्य
Best Bus Strike : सोमवारी रात्री बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांनी मागण्या मान्य केल्या असे शिष्टमंडळाने सांगितले.
Aug 8, 2023, 12:39 PM ISTमुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनस जाहीर
कोरोना संसर्गाच्या कठिण काळात मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केलं
Oct 29, 2021, 04:12 PM ISTबेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती
May 19, 2020, 07:01 PM ISTबेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती
बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 28, 2020, 01:26 PM ISTमुंबई । बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोगाचा लाभ
मुंबई । बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोगाचा लाभ, Mumbai Best Employees Get Salary With 7Th Pay Commision Rule
Aug 28, 2019, 08:40 PM ISTमुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे
मुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे
Jan 16, 2019, 06:55 PM ISTमुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे घेण्याची शक्यता
बेस्ट कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे घेण्याची शक्यता
Jan 16, 2019, 01:00 PM ISTबेस्ट कर्मचारी संध्याकाळी कामावर रुजू होणार
1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.
Jan 16, 2019, 12:32 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आलाय. ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Nov 2, 2018, 09:38 PM ISTमुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
सर्व कर्मचा-यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
Aug 3, 2017, 09:53 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण
आर्थिक विवंचनेत सापडल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडागा निघालेला नसल्यानं आजपासून बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसणार आहेत.
Aug 1, 2017, 10:47 AM IST