Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अॅप; तुम्ही ओळखलतं का?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.