जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी
Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....
Dec 27, 2024, 09:54 AM IST
सलग चार दिवस बँका राहणार बंद? कारण काय?
सलग चार दिवस बँका राहणार बंद? कारण काय?
Sep 19, 2024, 12:48 PM IST
जन्माष्टमीनिमित्त सोमवारी बँका बंद राहणार की नाही? तुमच्या शहरात सुट्टी असेल की शाखा उघडतील, जाणून घ्या
Janmashtami Bank Holiday : 25 ऑगस्टला रविवार आणि 26 ऑगस्टला सोमवारी जन्माष्टमीचा उत्साह असणार आहे. अशात बँकांना सुट्टी असणार आहे की नाही, जाणून घ्या.
Aug 24, 2024, 05:05 PM ISTRakshabandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँक सुरु असणार की बंद?आताच जाणून घ्या
Raksha Bandhan Bank Holiday: कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी आहे? कोणत्या राज्यात नाही? जाणून घेऊया.
Aug 18, 2024, 01:44 PM IST2000 Notes | आरबीआयकडून दोन हजाराची नोट बदलण्यासाठी नवी मुदतवाढ
RBI Extends Seven Days To Exchange RS 2000 Notes
Oct 1, 2023, 11:45 AM ISTमोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख
2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण 19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2023, 05:59 PM ISTऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या
Bank Holiday in August 2023: नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया.
Jul 28, 2023, 09:25 AM ISTमे महिन्यात आठ दिवस बँक बंद; त्या अगोदरच करुव घ्या तुमचे काम
आर्थिक वर्ष 2023-24 च्या मे महिन्यात आठ दिवस मुंबईसह महाराष्ट्रात बॅंक बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने मे महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तब्बल आठ दिवस बॅंक बंद राहणार आहेत.
Apr 30, 2023, 07:03 PM ISTBank Strike: बँकेची कामं असतील तर शुक्रवारीच उरकून घ्या; पुढील अनेक दिवस बँका राहणार बंद
Bank Strike Latest News : देशभराती बँका सलग चार दिवस बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारनंतर पुढील चार दिवस बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिल्ला असल्याने अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात
Jan 25, 2023, 02:11 PM IST
Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...
Bank Holiday in December 2022: RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा..
Nov 29, 2022, 03:38 PM ISTBank Holiday : नोव्हेंबरमध्ये इतके दिवस बँका बंद असणार, जाणून घ्या
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Oct 28, 2022, 11:03 PM IST
Bank Holiday: मे महिन्यात वेगवेगळे सणांमुळे 12 दिवस बँका बंद
पण जर तुमचे काही बँकेत महत्वाचे काम असेल तर, ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.
Apr 26, 2021, 10:10 PM ISTपुढच्या 10 दिवसात इतके बॅंक हॉलीडे, जाणून घ्या आणि आजच कामं उरका !
कोणत्या दिवशी बंद राहतील हे समजून घ्या.
Apr 12, 2021, 02:42 PM ISTजुलै महिन्यात ७ दिवस बँक बंद राहणार
बुधवारपासून जुलै महिन्याला सुरूवात होणार आहे.
Jun 29, 2020, 02:44 PM IST