bangladeshi

Protest against Bangladeshi infiltrators in Worli PT34S

वरळीत बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा

Protest against Bangladeshi infiltrators in Worli

Jan 19, 2025, 07:55 PM IST

अटकेतील बांगलादेशी Adult Film Star रिया बेर्डेशी राज कुंद्राचे संबंध? राज म्हणाला, 'नुकत्याच काही..'

Raj Kundra Connection With Bangladeshi Adult Film Actor Riya Arvinda Barde: रिया बेर्डेला ठाण्यातील उल्हासनगरमधून बेकायदेशीररित्या भारतात राहण्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे.

Sep 30, 2024, 08:49 AM IST

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Dec 29, 2023, 12:23 PM IST

National Anthem: भारतीय राष्ट्रगीतामुळे विमानतळावर पडला गेला UAE रिटर्न बंगलादेशी

Bangladeshi Coimbatore Airport: तो विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे भारत सरकारकडून देण्यात येणारी कागदपत्रं होती. यामध्ये पासपोर्ट, जन्माचा दाखला आणि आधारकार्डही त्याच्याकडे होतं.

Jan 25, 2023, 05:42 PM IST

बाहेर आलास तर...; कर्णधार Rohit Sharma ने बांगलादेशी फलंदाजाला का दिली धमकी?

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजाला अक्षरश: धमकी दिली. 

Nov 3, 2022, 04:55 PM IST
Pune,Dhankavdi MNS Activist Charge On Bangladeshi PT38S

पुणे | पुण्यात मनसेचं बांगलादेशी चलेजाव आंदोलन

पुणे | पुण्यात मनसेचं बांगलादेशी चलेजाव आंदोलन
Pune,Dhankavdi MNS Activist Charge On Bangladeshi

Feb 22, 2020, 03:10 PM IST

ठाण्यात पासपोर्टसह बांग्लादेशींचे वास्तव्य, मनसेने दिले पोलिसांच्या ताब्यात

बांग्लादेशींना मनसे कार्यकर्त्यांनी पासपोर्टसह पकडले.  

Feb 13, 2020, 10:31 PM IST
 Mumbai MNS Leader Sandip Deshpande On 23 Bangladeshi Arrest In Virar PT1M14S

मुंबई । अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड

अर्नाळा,विरार इथे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून २३ बांग्लादेशींना पकडले आहे, हे मनसेच्या मोर्चाचे यश आहे. ४८ तास पोलिसांना सूट दिली तर अश्या बांग्लादेशीचा मुद्दा निकाली निघेल. आम्हाला अनेक ठिकाणाहून लोक बांग्लादेशींची माहिती देत आहेत, आम्ही ती पोलिसांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. अर्नाळा पोलिसांचे कौतुक करतोय सर्व पोलिसांनी आपल्या हद्दीत अशी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

Feb 12, 2020, 11:30 PM IST

अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत २३ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे.  

Feb 12, 2020, 10:38 PM IST

भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही; मनसेचा रविवारी 'महामोर्चा'

घुसघोरांविरूद्धच्या मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी 

Feb 8, 2020, 02:16 PM IST
Mumbai,Bandra MNS Banner For Bangladeshi And Pakistani Muslim PT2M32S

मुंबई | मातोश्रीच्या अंगणात मनसेची पोस्टरबाजी

मुंबई | मातोश्रीच्या अंगणात मनसेची पोस्टरबाजी

Feb 7, 2020, 04:00 PM IST

घुसखोर बांग्लादेशी-पाकिस्तानी यांच्या विरोधात मनसेचा मोर्चा

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला आहे.  

Jan 29, 2020, 11:05 PM IST
BJP leader Kailash Vijayvargiya calls workers Bangladeshi for eating Poha PT1M55S

फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात- कैलास विजयवर्गीय

फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात- कैलास विजयवर्गीय

Jan 25, 2020, 04:25 PM IST