भारत-पाकिस्तानची पुन्हा एकदा धडक निश्चित!
पल्लीकल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशचा ८ विकेट्स आणि ८ बॉल्स राखून दणदणीत पराभव करताना दिमाखात सुपर-८ फेरी गाठलीय.
Sep 26, 2012, 01:32 PM IST'आसाममधील हिंसाचाराला बांग्लादेशीच जबाबदार!'
भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे. आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत.
Aug 1, 2012, 09:34 AM ISTआसाममध्ये दंगलीचा भडका कायम; ४१ ठार
आसाममध्ये दंगलीचं सत्र पेटलंय. आत्तापर्यंत या दंगलीत ४१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. जवळजवळ दोन लाख लोक बेघर झालेत अनेक जण बेपत्ता आहेत, अनेक गावं आगीत भस्मसात झाली आहेत आणि हजारो जणांना आपलं घराला पारखं व्हावं लागलंय.
Jul 26, 2012, 01:43 PM ISTभारत-बांग्लादेश आज लढत
भारत-बांग्लादेश यांच्यात आज लढत होत आहे. आशिया चषकात सलग दुस-या विजयाची नोंद भारत करणार का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरचे महाशतक होणार का, याचीही उत्कंठा असणार आहे.
Mar 16, 2012, 10:47 AM ISTबांग्लादेश भारतावर 'भारी'
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बांग्लादेशानं एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरीत भारतालाही मागे टाकलं आहे.
Feb 21, 2012, 11:15 AM IST