World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं
IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय.
Oct 14, 2023, 11:40 AM IST