badla

Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अ‍ॅप; तुम्ही ओळखलतं का?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.
  

Feb 11, 2025, 11:59 AM IST

चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?

अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Feb 8, 2025, 12:45 PM IST

Badla Movie Review : तिचं चक्रव्यूह आणि तिचाच 'बदला'

सुजॉय घोष दिग्दर्शित 'बदला' हा पहिल्या दृष्यापासून ठराविक पात्राभोवती फिरतो आणि उलगडत जातो जो शेवटच्या दृष्यापर्यंत खिळवून ठेवतो.

Mar 8, 2019, 02:55 PM IST

'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

 'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले. 

Feb 20, 2019, 04:45 PM IST
Spot Light On Badla Movie Trailer PT2M9S

ट्रेलर | बिग बी, तापसीचा 'बदला'

ट्रेलर | बिग बी, तापसीचा 'बदला'

Feb 12, 2019, 03:45 PM IST

'माफ कर देना हर बार सही नहीं होता', 'बदला' सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित

'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बदला' सिनेमा एका रहस्यमय कथेवर आधारलेला आहे. 

Feb 12, 2019, 02:36 PM IST