baby hiccups causes

गर्भात बाळाला उचकी लागते का? काय आहे यामागचं रोमांचक कारण

गरोदरपणात महिलांना अनेक गोष्टींची लक्षणे किंवा बदल जाणवतात. गर्भातील बाळाची हालचालही जाणवते. पण गर्भात बाळाला कधी उचकी लागते का? खरं कारण काय? 

Nov 17, 2024, 03:24 PM IST