अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. नववर्षाच्या शुभेच्छांसोबत तिने बेबी बंप फ्लॉंट करताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पती म्हणजेचं भारतीय क्रिकेटर केएल राहुल देखील तिच्या सोबत आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
Jan 2, 2025, 04:50 PM IST'हंगामा-2' अभिनेत्रीच्या घरात पुन्हा गुडन्यूज, Round 2 पोस्ट आणि फोटो व्हायरल!
'हंगामा-2' फेम अभिनेत्री प्रणिता सुभाष प्रेग्रेंट. सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो व्हायरल
Jul 25, 2024, 12:29 PM ISTदीपिका पादुकोणने शेअर केले बेबी बंपचे फोटो, 'त्या' फोटोने वेधलं लक्ष
Deepika Padukone Share Baby Bump photos : दीपिका पदुकोणनं नुकतंच सोशल मीडियावर बेबी पंपचे तीन फोटो शेअर केले आहेत.
Jun 19, 2024, 07:15 PM ISTकतरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प
Katrina Kaif Pregnancy: सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घटनेचा आहे. ज्यामध्ये कतरिना कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती.
Nov 17, 2023, 03:06 PM ISTअनुष्काच्या बेबी बम्पचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू वेगळं सांगतेस, विराट वेगळं...'
Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्कानेच हा फोटो शेअर केला आहे.
Oct 27, 2023, 07:57 AM ISTArmaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral
Armaan Malik Youtube Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 22, 2023, 12:14 PM ISTवयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा एकदा काजोल होणार आई? बेबी बंप फोटो व्हायरल
बॉलिवूड स्टार्सचे प्रत्येक छोटी-मोठी कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात आणि तिथून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स लेट नाईट पार्ट्यांसाठी ओळखले जातात.
Jan 25, 2023, 05:30 PM ISTआधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण
प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.
Oct 29, 2022, 05:34 PM ISTऑस्कर विजेती 'ही' अभिनेत्री पुन्हा होणार आज्जी...
बॉलीवूडमध्ये सध्या बेबी बम्प प्रेग्नंन्सी असे शब्द ट्रेण्डिंग आहे.
Oct 15, 2022, 07:29 PM ISTAnkita Lokhande Pregnancy: अंकिता लोखंडेचा बेबी बंप लपला नाही! पती विकी जैन यानेही दिली अशी साथ
Ankita Lokhande Flaunts Baby Bump: अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि नवीन लुकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अंकिताचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे खूप जोरदार व्हायरल होत आहेत.
Aug 17, 2022, 10:13 AM ISTगरोदरपणात आलियासारखं स्टायलिश दिसायचय तर असे निवडा कपडे,या टीप्स देतील स्टायलिश लूक..
सध्या आलिया भट्टचा प्रेग्नेंसी लूक सगळ्यांनाच आवडला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कम्फर्टनुसार लूज-फिटिंग आणि स्टायलिश कपडे निवडताना दिसतेय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कपड्यांमध्ये ती बेबी बंप सहज लपवताना दिसतेस.
Jul 29, 2022, 02:30 PM ISTगरोदरपणातही रेड कार्पेटवर लोकप्रिय सेलिब्रिटीची बिकीनीतच एंट्री; पाहणाऱ्यांनाही काही सुचेना
ही गायिका पहिल्यांदाच अशा रुपात समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही
Mar 2, 2022, 04:21 PM ISTAishwarya Rai Bachchan पुन्हा प्रेग्नंट? फोटो पाहून चाहत्यांचा दावा
या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे.
Jan 25, 2022, 08:54 PM ISTनेहा कक्करचे बेबी बंप बघून सासूची पहिली प्रतिक्रिया, गायिकेने दिलं हे उत्तर
नेहा कक्करच्या बेबी बंपची चर्चा
Sep 27, 2021, 03:17 PM ISTप्रिया बापट लवकरच होणार आई?
हा व्हिडिओ समोर येताच उमेश आणि प्रिया गुड न्यूज देत असल्याचं बोललं जाऊ लागलं.
Aug 20, 2021, 10:27 AM IST