'हंगामा-2' अभिनेत्रीच्या घरात पुन्हा गुडन्यूज, Round 2 पोस्ट आणि फोटो व्हायरल!

'हंगामा-2' फेम अभिनेत्री प्रणिता सुभाष प्रेग्रेंट. सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो व्हायरल

Soneshwar Patil | Jul 25, 2024, 12:29 PM IST
1/6

प्रणिता सुभाष प्रेग्रेंट

बॉलिवूड अभिनेत्री प्रणिता सुभाष प्रेग्रेंट आहे. अभिनेत्रीने बेबी बंपचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

2/6

बेबी बंप

प्रणिता सुभाष या फोटोमध्ये बेबी बंप दाखवताना दिसत आहे. यामध्ये ती आरामदायी निळ्या जीन्ससह काळ्या टॉपमध्ये दिसत आहे.

3/6

राउंड 2

अभिनेत्रीने या फोटोंना 'राउंड 2… जीन्स आता फिट होत नाही!' असं कॅप्शन दिलं आहे. 

4/6

कमेंट्सचा वर्षाव

तिच्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. त्याचसोबत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. 

5/6

अनेक भाषांमध्ये अभिनय

अभिनेत्रीने कन्नड, तेलुगु, तमिळ, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

6/6

कन्नड चित्रपटातून पदार्पण

'पोर्की' या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'मासू इंगिरा मासिलमनी', 'इनाक्कू वैठा आदिमगल', 'हंगामा-2' सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.