दिल्लीच्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली?
Aurangzeb : औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्राच्या राजाकारणात नेहमीच वाद विवाद होत असतात. मात्र, औरंगजेब चर्चेत आला आहे तो छावा चित्रपटामुळे. जाणून घेऊया औरंजेबचा शेवट महाराष्ट्रात कसा झाला.
Feb 17, 2025, 11:19 PM IST