१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM ISTAugust 2024 Horoscope : श्रावणमास कोणावर करेल शिव कृपा; कोणावर कोसळणार संकट? जाणून घ्या मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope August 2024 in Marathi : ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मेष ते मीन मासिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Aug 1, 2024, 12:18 AM IST'केंद्रातील सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं, तयार राहा'; मोदींचा उल्लेख करत भाकित
Central Government Is Weak: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 7, 2024, 12:35 PM ISTजानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
Oct 14, 2023, 09:55 PM ISTपावसाने दडी मारल्याने 122 वर्षातील कोरडा ऑगस्ट; पाणीटंचाईची भीती
August Month Stands Drought Hit Severe Than 122 Year Old
Aug 30, 2023, 10:25 AM ISTMonsoon | ऑगस्ट महिन्यात केवळ 31 टक्के पाऊस, खरिपाची पिकं संकटात
Monsoon in Maharashtra 31 percent Rain in August Month
Aug 26, 2023, 09:35 PM ISTऑगस्ट महिन्यात 'हे' आहेत शुभ मुहूर्त; अजिबात चुकवू नका मुहूर्त!
ऑगस्ट महिन्यात 'हे' आहेत शुभ मुहूर्त; अजिबात चुकवू नका मुहूर्त!
Aug 8, 2023, 09:31 PM ISTChaturgrahi-Vashi Rajyog : ऑगस्ट महिन्यात बनणार 'हे' 2 मोठे राजयोग; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस
Chaturgrahi and Vashi Rajyog : जर 2 ग्रह समान राशीमध्ये येत असतील, तर युती तयार होते. अनेकदा दोन ग्रहांच्या युतीमुळे योग-राजयोग देखील तयार होतो. जाणून घेऊया चतुर्ग्रही योग आणि वाशी राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.
Jul 30, 2023, 08:15 PM ISTऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या
Bank Holiday in August 2023: नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया.
Jul 28, 2023, 09:25 AM ISTऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात तीन ते पाच सुट्ट्या; आताच तारखा पाहा आणि भटकंतीचे बेत आखा
Holidays in August 2023: नोकरदार वर्गाची चांदी; ऑगस्ट महिन्यात तुम्हीही सुट्ट्या मारण्याच्या बेतात आहात का? आता जास्तीच्या सुट्ट्या खर्ची घालायची गरज नाही. कारण, आयत्या सुट्ट्याच तुमची वाट पाहत आहेत.
Jul 24, 2023, 10:11 AM IST
IND vs IRE: वेस्टइंडिज नंतर टीम इंडियाचा आयर्लंडचा दौरा... वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहेत सामने
एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया जोरदार तयारी करताना दिसत आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची तारीखही आज बीसीसीआयने जारी केली आहे.
Jun 28, 2023, 02:00 PM ISTIshta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल
Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.
Apr 18, 2023, 12:07 PM ISTTeam India : पुढचं शेड्युल रेडी! ऑस्ट्रेलियानंतर 'या' देशाचा दौरा करणार टीम इंडिया
ही सिरीज 2023 टी 20 वर्ल्डकपला समोर ठेऊन खेळवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया टीम इंडियाचं शेड्युल कसं असणार आहे.
Feb 6, 2023, 05:33 PM ISTकोरोना पुन्हा चिंता वाढवतोय; ऑगस्ट महिन्यात तब्बल 157 रूग्णांचा मृत्यू
ऑगस्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक कोविड-19 रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होती.
Sep 2, 2022, 06:21 AM ISTVIDEO | ऑगस्टमध्ये तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद
Maharashtras Bank Are Closed 11 Days In August Month
Aug 2, 2022, 08:30 PM IST