या बँक ग्राहकांनी ATMमधून ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास द्यावं लागणार शुल्क
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Sep 10, 2017, 10:14 PM IST२०० रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार नाही?
नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
Aug 24, 2017, 12:10 AM ISTSBI खातेदारांचे ATM कार्ड करणार ब्लॉक
भारतीय स्टेट बँक ग्राहकांना तगडा झटका देण्याच्या तयारी आहे. असे होऊ शकते की तुमचे एटीएम किंवा डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते.
Aug 22, 2017, 03:20 PM IST१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत?
व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.
Aug 12, 2017, 06:24 PM IST...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?
फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.
Aug 4, 2017, 10:27 PM ISTएटीएममधून १०० ऐवजी निघाल्या ५०० च्या नोटा
राजस्थानात भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढताना बँकेचे ग्राहक फारच खूश झालेत. कारण, या एटीएममधून १०० च्या ऐवजी ५०० च्या नोटा निघाल्या.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTहातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTशिर्डी : तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
Jul 27, 2017, 02:32 PM ISTलोन मिळवा ‘एटीएम’मधून
बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
Jul 21, 2017, 08:19 PM ISTATM @ 50, एटीएमधून पहिल्यांदा कोणी काढले पैसे, तुम्हाला माहीत आहे का?
रोजच्या व्यवहात पैशाला खूप महत्व आहे. बॅंकिंग क्षेत्रात एटीएम मशिनने जागा घेतली आणि शहरात, गावात पावला गणित कोणत्या ना कोणत्यातरी बॅंकेचे एटीएम मशिन नजरेत पडते. या एटीएमला आज ५० वर्षे पूर्ण झालीत. एटीएममधून सर्वात प्रथम कोणी पैसे काढले, हे तुम्हाला माहीत आहे का?
Jun 28, 2017, 12:07 AM ISTATM मध्ये पैशांची कमतरता भासणार, तीन दिवस बँका बंद
तुमच्याकडे खर्चासाठी पैसे नसतील तर आताच तुम्ही पैसे एटीएमधून काढून ठेवा, नाही तर पैशाची चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.
Jun 23, 2017, 09:04 PM ISTएटीएममध्ये पैसे टाकणाऱ्यांनीच मारला डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 06:56 PM ISTATM मधून 38 लाख रुपयांची चोरी
ATM मध्ये रोकड ने आण करणाऱ्या कंपनीचया कर्मचाऱ्यानेच ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघकीला आलाय.मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
May 17, 2017, 12:08 PM ISTऔरंगाबाद - एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहक नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:43 PM ISTनागपूर - एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहक नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:42 PM IST