astro news

Budh Gochar 2023 : ग्रहांचा 'राजकुमार' बुधाचं लवकरच गोचर, 'या' 5 राशींच्या लोकांना राजयोग

Budh Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह ताऱ्यांना (Astro news) विशेष महत्त्व आहे. 9 ग्रहांमधील सर्वात बुद्धिमान आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचं लवकरच संक्रमण होणार आहे. त्यामुळे 5 राशीच्या ( Zodiac Signs) लोकांचं भाग्य चमकणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश आणि त्यांची प्रगती होणार आहे. 

Mar 5, 2023, 06:58 AM IST

Panchang, 27 February 2023 : होलाष्टकाचा प्रारंभ होतानाच पाहा आजचं पंचांग, कधी काय करु नका... पाहून घ्या

Panchang, 27 February 2023 : होळीसाठी काही दिवस उरलेले असतानाच त्याआधीचे दिवसही तितकेच महत्त्वाचे आहेत. पाहून घ्या आजचा दिवस पंचागानुसार किती महत्त्वाचा  

Feb 27, 2023, 06:50 AM IST

Panchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...

Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. 

 

Feb 24, 2023, 06:31 AM IST

Pitra Dosh Upay: घरातील पितृदोषाबाबत असे मिळतात संकेत, करा हे उपाय...

Pitra Dosh Upay: अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. हे पितृदोष  दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.

Feb 23, 2023, 10:30 AM IST

Panchang, 16 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात; पाहा कधी कराल शुभकार्य...

Panchang, 16 February 2023 : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करा. आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगही तितकंच महत्त्वाचं. 

 

Feb 16, 2023, 07:14 AM IST

Panchang, 13 February 2023 : पंचांग पाहून करा आठवड्याची सुरुवात; पाहा कधी करावं शुभकार्य...

Panchang, 13 February 2023 : दिवसाची सुरुवात करताय? सर्वात आधी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं. 

Feb 13, 2023, 07:02 AM IST

Surya Guru Yuti 2023 : सूर्य- गुरूच्या युतीमुळं 'महासंयोग'; 5 राशींचं नशीब फळफळणार

Surya Guru Yuti 2023: प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक रास यांच्यामध्ये खास नातं असतं. काही राशींवर ग्रहांचे परिणाम होतात. हे परिणाम शुभ असतात. तर अनेकदा ग्रहांची युती सावध करणारी असते. 

 

Feb 10, 2023, 07:14 AM IST

Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही

Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस... 

Feb 9, 2023, 06:45 AM IST

Horoscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय

Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा.... 

Feb 8, 2023, 07:09 AM IST

Trigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!

Tirgrahi Yog In Shani House :  फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे. 

Feb 7, 2023, 06:38 AM IST

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

Mahashivratri 2023 :  पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले. 

Feb 6, 2023, 07:18 AM IST

पंचाक्षर स्तोत्र : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !

Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर  स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

Feb 5, 2023, 03:17 PM IST

Mahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार

Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.

Feb 5, 2023, 02:23 PM IST

Panchang, 4 February 2023 : काय आहेत आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ काळ? पंचांग पाहूनच घ्या

Panchang, 4 February 2023 : पाहा आजच्या दिवसाची अशीच माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी एका क्लिकवर. कारण, राशीभविष्याप्रमाणेच दैनंदिन पंचागाचंही फार महत्त्वं. त्यामुळं शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा स्पष्ट होतात. 

 

Feb 4, 2023, 06:43 AM IST

Mangal Gochar 2023 : यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार

Mars Transit 2023 : हे वर्ष काही राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. मंगळ गोचरमुळे अनेकांच्या हाती पैसा येणार आहे.

Feb 2, 2023, 12:06 PM IST