विधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापले, काँग्रेस-सेनेत हलचल
घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
Aug 20, 2014, 10:47 PM ISTविधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!
जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय.
Jul 22, 2014, 05:11 PM ISTराज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Jul 17, 2014, 06:59 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.
May 10, 2014, 05:34 PM ISTचिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
Apr 30, 2014, 01:18 PM ISTमणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार
मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.
Oct 30, 2013, 10:48 AM ISTलोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTकर्नाटक निवडणूक : बेळगावमध्ये हाणामारी
बेळगावात दोन मराठी उमेदवारांत हाणामारी झालीये. बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात ही हाणामारी झालीय. यात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून भाजपचे अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 5, 2013, 12:46 PM ISTकर्नाटकात शांततेत मतदान सुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली. पहिल्या तीन तासात १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आलेय.
May 5, 2013, 12:27 PM ISTहिमाचलमध्ये ७०% मतदान
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.
Nov 4, 2012, 11:50 PM ISTहिमाचल विधानसभेसाठी आज मतदान
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Nov 4, 2012, 11:17 AM ISTगुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 3, 2012, 04:28 PM ISTटीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू
टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.
Jan 21, 2012, 01:08 PM ISTटीम अण्णांवर निवडणूक आयोगाची ‘नजर’
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या दरम्यान टीम अण्णाच्या सदस्यांच्या वर्तणुकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी दिली. .
Dec 25, 2011, 05:19 PM IST