विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTनिकालापूर्वीच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाला रोषणाई; सेलिब्रेशनला सुरुवात
भाजपची उलटी गिनती सुरु होणार
Dec 10, 2018, 10:00 PM ISTमध्य प्रदेश । Exit polls : भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होणार आहे.
Dec 7, 2018, 06:35 PM ISTइंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रम्पनाही टाकलं मागे
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 1 कोटी 20 लाख फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या स्थानी आहेत.
Dec 7, 2018, 12:14 PM ISTवसुंधरा राजे संतापल्या; 'त्या' आक्षेपार्ह विधानावरून शरद यादवांवर कारवाईची मागणी
वसुंधरा खूप जाडी झालेय, तिला घरी बसवा.
Dec 7, 2018, 11:54 AM ISTतेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली
ज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब
Dec 7, 2018, 11:21 AM ISTकाँग्रेस माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे - सुधीर चौधरी
सिद्धू यांच्या सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, त्या पार्श्वभूमीवर 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी 'डीएनए' वृत्तपत्राला दिलेली खास मुलाखत...
Dec 7, 2018, 10:14 AM ISTराजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदानाला सुरूवात
मरुभूमीचा कौल नेमका कुणाच्या बाजुनं जातो, याची देशभरात उत्सुकता
Dec 7, 2018, 07:39 AM ISTराम मंदिर होऊ नये म्हणून काँग्रेस हिंसाचार घडवण्याच्या तयारीत- उमा भारती
राम मंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मितीची गरज आहे.
Dec 6, 2018, 09:50 PM IST'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा : 'झी न्यूज'ची सिद्धूविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
तक्रारीमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि करण सिंग यादव यांचीही नावे आहेत.
Dec 6, 2018, 08:23 PM ISTभाजपला न्यायालयाचा झटका; अमित शाहांच्या रथयात्रेला परवानगी नाकारली
ही रथयात्रा पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवास करेल.
Dec 6, 2018, 07:15 PM ISTशरद यादवांची जीभ घसरली; वसुंधरा राजेंना म्हणाले...
ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती.
Dec 6, 2018, 06:36 PM ISTत्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घ्याल, तर अशाच घोषणा दिल्या जातील - अमित शहांची सिद्धूवर टीका
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांवरून अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली.
Dec 6, 2018, 06:16 PM ISTनवज्योत सिद्धुंनी १७ दिवसांत दिली ७० भाषणं ; आवाज थोडक्यात बचावला
सिद्धू सध्या अज्ञात ठिकाणी विश्रांती घेत आहेत.
Dec 6, 2018, 05:45 PM IST'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचे पाकिस्तानमधील माध्यमांकडूनही वार्तांकन
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांसंदर्भातील वृत्त 'झी न्यूज'ने दाखवल्यानंतर लगेचच तेथील काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केले.
Dec 6, 2018, 05:38 PM IST