आसाममध्ये 300 फूट खोल कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव; मजूर अडकल्यानं चिंता वाढली, कसं सुरुय बचावकार्य?
Assam Coal Mine News : मोठं संकट... आसममधील कोळसा खाणीत अचानक पाण्याचा शिरकाव... बाहेर यायच्या वाटा बंद.. आता पुढे काय?
Jan 7, 2025, 08:24 AM IST
तीन महिने आईच्या सांगाड्याची पूजा करत होता, जेवणही भरवायचा... अंगाचा थरकाप उडवणारी घटना
पोलिसांनी एका 40 वर्षांच्य व्यक्तीला अटक केली आहे. आईच्या मृत्यूनंतर या व्यक्तीने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता घरीच ठेवला. आईच्या मृत्यूचा त्याला इतका धक्का बसला होता की सांगाड्याची तो दररोज पूजा करायचा. इतकंच नाही तर सांगाड्याला जेवणही भरवायचा.
Oct 24, 2024, 08:15 PM ISTकाकी रेप म्हणजे काय? दोन दिवसांनी त्याच मुलीवर गँगरेप... पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं
Assam Gangrape : कोलकता आणि बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशभरात असंतोषाचं वातावरण असतानाच आता आसाममध्ये सामुहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन गँगरेप करण्यात आला.
Aug 26, 2024, 05:21 PM ISTपैशांच्या बेडवर झोपलेली 'ही' व्यक्ती कोण आहे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल
व्हायरल झालेल्या या फोटोत एक व्यक्ती पैशांच्या ढिगाऱ्यावर झोपलेली दिसत आहे. या सर्व 500 रुपयांच्या नोटा आहेत. यातील काही नोटा त्याच्या अंगावरही विखुरलेल्या दिसत आहेत.
Mar 27, 2024, 06:42 PM IST
'विमानासोबत एअर होस्टेसलाही विकत घेईल'; वैमानिकाला धमकावणाऱ्या बड्या नेत्याला फ्लाईटमधून उतरवलं खाली
वैमानिकासह एअर होस्टससह गैरवर्तणूक केल्याप्रकरणी आसामच्या एका बड्या नेत्याला विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत 10 प्रवाशांनाही खाली उतरवलं गेलं होतं. दुसरीकडे आपण स्वतःच विमानातून खाली उतरलो असे या प्रवाशाने म्हटलं आहे.
Sep 7, 2023, 07:29 AM ISTसासू सासऱ्यांसह पत्नीची हत्या करुन मुलाला कडेवर घेऊन पोलिसांत पोहोचला; समोर आलं धक्कादायक कारण
Assam Crime : आसाममधील गोलहाट जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड समोर आली आहे. नजीबुर रेहमान बोरा (25) याने पत्नी आणि सासू सासऱ्यांची हत्या केली आहे. यानंतर तिने नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला हातात घेऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
Jul 26, 2023, 03:33 PM IST...आणि क्षणात कापली गेली कार; भीषण अपघातात इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Assam News : आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा सोमवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे दोनच्या सुमारास झाला. 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्कॉर्पिओने प्रवास करत होता.
May 29, 2023, 12:56 PM ISTतीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम
Assam Police : या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पोटोचा आकार कमी करा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असे आदेश आसाम पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्यांसह आपल्या कर्मचार्यांना जारी केलेल्या नवीनतम निर्देशांमध्ये दिले आहेत.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष्य घातल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे.
May 16, 2023, 06:26 PM ISTभ्रष्टाचार प्रकरणात होणाऱ्या पतीलाच अटक करणाऱ्या लेडी सिंघमचा मृत्यू... घात की अपघात?
Junmoni Death: आसामची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या जोनमणी राभाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पण कुटुंबियांनी हा अपघात नाही तर घातपात असल्याचा आरोप केलाय.
May 16, 2023, 05:40 PM ISTLeopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!
leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.
Dec 28, 2022, 06:31 PM ISTआधी अत्याचार केला नंतर जंगलात... प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीसोबत केलं धक्कादायक कृत्य
परंतु इतकं आंधळं असतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
Oct 8, 2022, 07:44 PM ISTआसाममध्ये महापुराचं रौद्र रूप, 30 जणांनी गमावला जीव
पूर्वोत्तर भारतातील महापुराचं रौद्ररुप दाखवणारा व्हिडीओ, पाहा भयवह परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट
Jun 19, 2022, 10:27 AM ISTVideo | आसाममध्ये धरणाचे दरवाजे उगडले; गुवाहाटीत पूरजन्यस्थिती
Assam Dams All Doors Opened
May 15, 2022, 03:05 PM ISTआसाम रायफल्सवर दहशतवाद्यांचा हल्ला, अधिकाऱ्याच्या कुटुंबासह 4 जवान शहीद
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अधिकारी आणि त्यांच्या पत्नी-8 वर्षांच्या मुलासह 4 जवान शहीद
Nov 13, 2021, 04:47 PM ISTशॉर्ट्स घातली म्हणून परीक्षा हॉलमध्ये अडवलं, युवतीवर आणली पडदा गुंडाळायची वेळ
मुलींना काय कपडे घालावेत हा वादाचा मुद्दा आहे. मात्र आता चक्क एका 19 वर्षांच्या युवतीला तिने घातलेल्या कपड्यांमुळे प्रवेश परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली.
Sep 17, 2021, 04:16 PM IST