91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
Asha Bhosle Tauba Tauba : आशा भोसले यांनी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये विकी कौशलचं 'तौबा तौबा' हे गाणं गायलं आणि त्याशिवाय त्यावर त्यांनी डान्सही केला आहे.
Dec 30, 2024, 12:35 PM ISTPHOTO : 6 वर्षांनी मोठी आणि 3 मुलांच्या आईवर जडलं होतं आरडी बर्मनचं प्रेम, लता मंगेशकर यांचं ते पत्र ठेवलं होतं आयुष्यभर जपून
राहुल देव बर्मन म्हणजेच आपले पंचम दा...यांचं आयुष्यातील चढ - उतार हे अतिशय खडतर होता. पैशांची चणचण, जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती ते मिळाली नाही. एवढंच नाही तर दोन लग्न करुनही संसारच सुख नाही.
Jun 28, 2024, 05:00 PM ISTश्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका
बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.
Oct 16, 2023, 06:26 PM ISTआशा भोसले यांच्या नातीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या! पाहा ग्लॅमरस फोटो
Asha Bhosale Granddaughter : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आशा भोसले यांच्या नातीची. तुम्ही तिच्या नातीला कधी पाहिलं आहे का? तिचे सौंदर्य पाहून भलेभलेही गार होतील.
Oct 11, 2023, 09:59 PM ISTWhat Jhumka? गाण्यावर आशा भोसले नाराज?
Asha Bhosale on Jhumka Song: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे What Jhumka? या गाण्याची. यावेळी सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या गाण्यावर आशा भोसले यांच्या प्रतिक्रियेची. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 18, 2023, 03:46 PM ISTज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान
गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते.
Mar 24, 2023, 08:26 PM ISTAsha Bhosle : गरोदर असतानाच सोडावं लागलं पतीचं घर, ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं आशाताईंना पाहावा लागला तो दिवस
Asha Bhosle : जवळपास 20 वर्षांहून मोठ्या व्यक्तीशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानं जबरदस्तीनं...
Sep 8, 2022, 09:49 AM IST
Asha Bhosle Marrige Life : कमी वयात पहिला घटस्फोट आणि दुसऱ्या पतीचं निधन
आशाजींच्या आवाजामुळे चाहते त्यांच्यावर फिदा आहेत.
Sep 8, 2021, 12:40 PM IST