केजरीवाल आणि सिद्धू यांच्यात झाली सिक्रेट डील?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना २०१७ मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा चेहरा बनवणार असल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घासली भांडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:32 PM ISTअरविंद केजरीवालांची नवी 'ड्रामेबाजी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 11:33 PM ISTमदारीच्या प्रमोशनसाठी इरफान खानचं मोदी, केजरीवाल, राहुल गांधींना ट्विट
अभिनेता इरफान खान सध्या त्याच्या आगामी मदारी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे.
Jul 18, 2016, 10:07 PM ISTकेजरीवालांना विचारले, कटप्पाने बाहुबलीला का मारले?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ‘‘टॉक टु एके’’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
Jul 17, 2016, 02:01 PM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या प्रधान सचिवाला अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य सचिवांना सीबीआयने अटक केली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह ५ जणांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Jul 4, 2016, 07:12 PM ISTकेजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी - शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी वादावरून राजधानी दिल्लीचं राजकारण तापलंय. अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलेले पदवीसंदर्भातले आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहेत.
May 9, 2016, 02:13 PM ISTपंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.
May 5, 2016, 10:50 PM ISTकेजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू
राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.
May 3, 2016, 05:09 PM ISTपंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार
केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 29, 2016, 10:29 PM IST'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'
'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय.
Apr 12, 2016, 04:00 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
Apr 12, 2016, 03:41 PM ISTदरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.
Apr 12, 2016, 01:08 PM ISTअरविंद केजरीवालांवर बूटफेक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय.
Apr 9, 2016, 06:56 PM IST