उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अडचणीत, केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.
Jan 19, 2017, 11:09 AM ISTअरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 04:09 PM ISTमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली नजीब जंग यांची भेट
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची भेट घेतली.
Dec 23, 2016, 10:41 AM ISTपंजाबच्या सर्वेचा धक्कादायक निकाल
पंजाब विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणुकीपूर्वी आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात पंजाबात भाजप, अकालीचा सुपडा साफ होऊ शकतो तर सत्ता काँग्रेस किंवा आपच्या हाती जाणार असा भाजपला धक्का देणारा निकाल लागणार आहे.
Oct 13, 2016, 11:07 PM IST'...जो युद्ध करेल त्यांना सोडणार नाही - वेंकैया नायडू
केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.
Oct 5, 2016, 02:02 PM IST'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'
'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'
Oct 4, 2016, 05:25 PM IST100 मुद्द्यांवर आमचे मतभेद, तरी मोदींना सॅल्युट
माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 100 मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण भारतानं पाकव्याप्त काश्मीरवर जो सर्जिकल स्ट्राईक करण्याची इच्छाशक्ती दाखवली त्याबद्दल मी मोदींना सॅल्युट करतो
Oct 3, 2016, 05:51 PM IST'मोदींविरोधात बोलल्यामुळेच केजरीवालांची जीभ वाढली'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Sep 18, 2016, 10:21 AM IST'अरविंद केजरीवालांचा मेंदू रिकामा'
पंजबामध्ये 'आप'ची सत्ता आली तर अमृतसरला 'पवित्र शहर'चा दर्जा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं.
Sep 10, 2016, 04:22 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 11:40 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे
अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे काही सहकारी तुरुंगात जातायत, तर काही घोटाळ्यांमध्ये अडकतायत, हे पाहून दुःख होत असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.
Sep 6, 2016, 11:33 AM IST'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'
सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?
Aug 22, 2016, 08:43 PM ISTमोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी
देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली.
Aug 15, 2016, 04:00 PM IST'भाजपच्या दलित खासदारांनी राजीनामा द्यावा'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे, 'देशात दलित समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपमधील सर्व दलित खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे.
Jul 31, 2016, 09:43 PM ISTकेजरीवालांना पंतप्रधान मोदींकडून जीवाची भीती
केजरीवालांना पंतप्रधान मोदींकडून जीवाची भीती
Jul 28, 2016, 01:35 PM IST