अर्थमंत्री अरूण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढतांना घसरले
हरिद्वार जिल्ह्यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चढतांना अचानक घसरले. हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, ‘केंद्रीय अर्थमंत्री हेलीकॉप्टरमध्ये चढतांना घसरले पण ते ठिक आहेत आणि त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसून दिल्लीसाठी रवाना झाले.
Mar 13, 2017, 11:16 AM ISTमोदी सरकारचा मोठा झटका, या लोकांना बसू शकतो १०,०००पर्यंत दंड
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात लहान करदात्यांना जरुर दिलासा दिलाय. मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारखेनंतर जर कोणी टॅक्स रिटर्न भरत असेल तर लेट फी म्हणून त्या व्यक्तीस ५००० रुपये भरावे लागतील.
Feb 3, 2017, 09:45 AM ISTमाल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात घोटाळे करून आणि कर्ज बुडवेगिरी करून देशातून फरार झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतात लवकरच कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. तशी घोषणाच आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2017, 04:02 PM ISTबजेट २०१७ : काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग
नोटबंदीनंतर यंदाच्या बजेटवर सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. बजेटमधून दिलासा मिळणार की महागाई वाढणार यावर अनेकांचं लक्ष लागून होतं. बजेटमध्ये काय स्वस्त झालं आणि काय महाग पाहा.
Feb 1, 2017, 02:39 PM ISTअर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा
देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTएन के सिंह समितीचा अहवाल अर्थमंत्र्यांना सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 04:03 PM ISTपंजाबच्या विकासासाठी संधी द्या, भाजपची जाहीरनाम्यात साद
पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
Jan 22, 2017, 11:24 PM IST1 जुलैपासून लागू होणार जीएसटी
बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.
Jan 16, 2017, 07:21 PM ISTअर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 04:02 PM IST'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'
देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे.
Jan 6, 2017, 06:11 PM IST'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Dec 29, 2016, 05:21 PM ISTदुहेरी नियंत्रणावर अडलं जीएसटीचं घोडं...
दुहेरी नियंत्रणावर अडलं जीएसटीचं घोडं...
Dec 23, 2016, 11:32 PM ISTजगाचे भारतीय अर्थव्यवस्थेकडे लक्ष - अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 11:40 PM IST'भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:26 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM IST