इपीएफवरील कर जेटलींनी घेतला मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:13 PM IST‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा
प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.
Mar 8, 2016, 01:00 PM ISTबजेटवर मनमोहनसिंह यांची पहिली प्रतिक्रिया
हा बजेट शेतकऱ्यांसाठी फार काही घेऊन आला आहे, असं चित्र माध्यमांनी उभं केलं असलं, तरी आता यातील त्रुटी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे.
Mar 1, 2016, 06:46 PM IST'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी
'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी
Feb 29, 2016, 04:46 PM ISTअरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
Feb 29, 2016, 04:05 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:24 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:23 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:20 PM ISTकाळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प २०१५६-२०१७ सादर करताना काळं धन उजेडात आणण्यासाठी एक वेगळी योजना जाहीर केलीय.
Feb 29, 2016, 03:17 PM ISTतुम्ही जाणून घ्या Income Tax Calculatorच्या मदतीने टॅक्सचे गणित
आयकर कॅलक्युलेटरच्या (Income Tax Calculator) माध्यमातून तुम्ही तुम्ही टॅक्स भरू शकता किंवा टॅक्स किती आहे ते पाहू शकता.
Feb 29, 2016, 02:34 PM ISTजेटलींच्या 'पोटली'तील या पाच गोष्टी तुम्हांला माहितीच पाहिजे
अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमधील पाच महत्त्वाची गोष्टी तुम्हांला माहिती पाहिजे.
Feb 29, 2016, 02:17 PM ISTसर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:14 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटलींचे २०१६चे अर्थसंकल्पीय भाषण भाग ७
Feb 29, 2016, 02:03 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटलींचे २०१६चे अर्थसंकल्पीय भाषण भाग ६
Feb 29, 2016, 02:02 PM ISTनव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:01 PM IST