नवी दिल्ली | सार्वजनिक बँकात २ लाख कोटी गुंतवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 11:56 PM ISTदिवाळीआधी मोदी सरकारचा बोनस! जीएसटीतून दिलासा
जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय.
Oct 6, 2017, 08:42 PM ISTपंतप्रधान-शाह-जेटलींची बैठक, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 05:46 PM ISTपंतप्रधान-शाह-जेटलींची बैठक, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, अमित शाह यांची बैठक सुरु झाली आहे.
Oct 5, 2017, 04:53 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTसरकारवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हांना मुलगा जयंतने दिलं उत्तर
माजी अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांचेच पुत्र मोदी सरकारचा बचाव करण्यासाठी पूढे आले आहेत.
Sep 28, 2017, 11:08 AM IST२०१९ मध्येही भाजपचाच मोठा विजय- शहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 08:05 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात एक मोठी घोषणा करणार आहेत.
Sep 25, 2017, 05:49 PM ISTजेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड
अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे.
Sep 4, 2017, 06:10 PM ISTजीडीपीतील घसरण हा चिंतेचा विषय : जेटली
सुरू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतच आर्थिक वृद्धी दराची (जीडीपी) घसरन होऊन तो ५.७ वर आला आहे. 'ही घसरण ही चिंतेची बाब आहे. यामुळे भविष्यात अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे राहील', असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे.
Aug 31, 2017, 10:02 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता
होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
Aug 31, 2017, 05:45 PM ISTशंकाखोरांना नोटबंदीचा अर्थ कळला नाही; जेटलींचा विरोधकांना टोला
नोटबंदीनंदर जुन्या चलनात असलेल्या किती नोटा परत आल्या याचा अहवाल आरबीआयने बुधवारी जाहीर केला. त्यानंतर देशभरातून केंद्र सरकारवर प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती सुरू झाली. त्याला उत्तर देताना नोटबंदी ही काळ्या पैशांविरोधातील लढाई आहे. पण, शंकाखोरांना ती कळलीच नाही, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांना लगावला आहे.
Aug 30, 2017, 11:35 PM ISTराष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाला गती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:16 PM IST२००० रूपयांची नोट बंद होणार नाही - जेटली
नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेली २००० रूपयांची नोट पुन्हा एकदा नागरिकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर केंद्राने तातडीने प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Aug 23, 2017, 06:32 PM ISTभाजपचे मिशन २०१९: लोकसभेसाठी आकडाही ठरला
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत सत्तासोपाण चढलेल्या भाजपला आता २०१९चे वेध लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी बोलावलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत त्याबाबत संकेत देण्यात आले.
Aug 17, 2017, 08:44 PM IST