arun jaitley

अमित शाह आणि जेटलींनी केली जयललितांच्या प्रकृतीची चौकशी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह चेन्नईला आले आहेत. गेल्या 20 दिवसांपासून जयललिता चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तरीही प्रकृती बद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे.

Oct 12, 2016, 05:07 PM IST

देशातली 65 हजार 250 कोटींची काळी संपत्ती जाहीर

सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्किमला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.

Oct 1, 2016, 05:24 PM IST

आरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.

Aug 19, 2016, 01:47 PM IST

मोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी

देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. 

Aug 15, 2016, 04:00 PM IST

जीएसटी हे महत्वाचे विधेयक अखेर पास

गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले. हे बिल पास करण्यात आले आहे.

Aug 3, 2016, 09:27 PM IST

अर्थमंत्री अरुण जेटलींची संपत्ती 2.83 कोटींनी घटली

अर्थमंत्री अरुण जेटलींची 2015-16 सालची संपत्ती पंतप्रधान कार्यालयानं घोषित केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आली आहे. 

Jul 2, 2016, 08:14 PM IST

जेटली टाय आणि सूट घातलेले वेटर : स्वामी

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट आता आपल्याच पक्षातील नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. त्यांना 'वेटर'ची उपमा दिली.

Jun 25, 2016, 03:23 PM IST

माल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !

माल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !

May 11, 2016, 12:39 PM IST

मोसॅक्स फोन्सेकाच्या माहितीची चौकशी करण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश

मोसॅक्स फोन्सेकाच्या माहितीची चौकशी करण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश

Apr 4, 2016, 06:41 PM IST

'देश तोडण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही'

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद एकाचवेळी नांदू शकतात. पण देश तोडण्याची भाषा खपवून घेतलं जाणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी म्हटलंय. 

Mar 20, 2016, 03:38 PM IST

शेतीच्या आड उत्पन्न दडवणाऱ्यांची खैर नाही

शेतीच्या आड उत्पन्न दडवणाऱ्यांची खैर नाही

Mar 16, 2016, 11:06 AM IST