1 फेब्रुवारीलाच का सादर केलं जात देशाचं बजेट?
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2025 -26 साठी बजेट सादर केलं.
Feb 1, 2025, 02:09 PM ISTBudget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात.
Feb 1, 2025, 01:06 PM ISTIncome Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.
Feb 1, 2025, 12:18 PM IST
Union Budget 2025: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर केलं जाईल असं जाहीर केलं आहे.
Feb 1, 2025, 11:56 AM IST
Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा.
Feb 1, 2025, 11:55 AM ISTBudget 2025: स्टार्टपअ्स आणि MSME ला बजेटमधून काय मिळालं? व्यवसाय करणं सोपं होणार की कठीण?
Union Budget 2025: मोदी सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला खूप पाठिंबा देत आहे. म्हणूनच यावेळीही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीतरी खास असेल अशी अपेक्षा होती.
Feb 1, 2025, 11:47 AM IST
Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यासह क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून 5 लाख करण्यात आली आहे.
Feb 1, 2025, 11:26 AM IST
बजेटच्या आदल्यादिवशीच सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; आताच माहिती करुन घ्या!
Budget 2025: सोने, चांदीचे दर हादेखील सर्वसामान्यांच्या जवळचा विषय आहे.
Jan 31, 2025, 05:27 PM ISTअर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज
Economic Survey 2025 of India: अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला वार्षिक अहवाल म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.
Jan 31, 2025, 02:20 PM ISTमुंबई | शेतकरी, ज्येष्ठ, महिलांना खूष करण्याचा प्रयत्न
CM SPEECH TO ARTHSANKALP
शेतकरी, ज्येष्ठ, महिलांना खूष करण्याचा प्रयत्न
मुंबई | ओबीसींसाठी आणि धनगर समाजासाठीही मोठ्या घोषणा
CHANDRKAN PATIL SPEECH TO ARTHSANKALP
ओबीसींसाठी आणि धनगर समाजासाठीही मोठ्या घोषणा
मुंबई | अर्थसंकल्पातल्या लोकप्रिय घोषणा
SUDHIR MUNGANTIWAR SPEECH ARTHSANKALP UPDATE
अर्थसंकल्पातल्या लोकप्रिय घोषणा
मुंबई | रोखठोक | अर्थविचार | अर्थसंकल्पाकडून अपेक्षा काय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:34 PM IST