arjun tendulkar

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाबाबत Mumbai Indians ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Mumbai Indians Retained Players : गुजरातविरुद्ध अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 26, 2023, 10:17 PM IST

Arjun Tendulkar : W,W,W…सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा धमाका; गोलंदाजीने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) या सामन्यात आपल्या गोलदांजीने खळबळ उडवून दिली. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर या स्पर्धेत गोव्याला पहिला विजय मिळवून दिला. 

Oct 17, 2023, 11:58 AM IST

ज्यूनिअर तेंडुलकरबद्दल तुम्हाला 'या' 9 गोष्टी ठाऊक आहेत का?

अर्जुन तेंडुलकरच्या 24व्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी. 

Sep 24, 2023, 11:25 AM IST

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स Arjun Tendulkar ला दाखवणार बाहेरचा रस्ता? 'या' टीमकडून खेळताना दिसण्याची शक्यता

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स Arjun Tendulkar ला दाखवणार बाहेरचा रस्ता? 'या' टीमकडून खेळताना दिसण्याची शक्यता

Aug 12, 2023, 09:57 PM IST

Arjun Tendulkar : मयांक अग्रवालने देवधर ट्रॉफीच्या फायनलमधून अर्जुनला वगळलं, नेमकं काय घडलं?

मयांक अग्रवालने देवधर ट्रॉफीच्या फायनलमधून अर्जुनला वगळलं, नेमकं काय घडलं?

Aug 4, 2023, 01:16 PM IST

Arjun Tendulkar: देवधर ट्रॉफीमध्ये अर्जुनचा धमाका सुरुच; स्विंगने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar : आयपीएलनंतर अर्जुनच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलीये. अर्जुन तेंडुलकरचा देवधर ट्रॉफीमध्ये समावेश करण्यात आला. अर्जुन देवधर ट्रॉफी ( Deodhar Trophy ) मध्ये साऊथ झोनकडून खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने दाणादाण उडवून दिली. 

Aug 2, 2023, 09:53 AM IST

Arjun Tendulkar : देवधर ट्रॉफीमध्ये अर्जुन नावाचं वादळ; गोलंदाजीच्या स्विंगने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar : अर्जुन देवधर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा फलंदाजांची दाणादाण उडवलीये. साऊथ झोनने अवघ्या 19 ओव्हर्समध्ये हा सामना 9 विकेट्सने जिंकला.

Jul 28, 2023, 07:35 PM IST

Arjun Tendulkar : गोव्याच्या रणजी टीमकडून अर्जुनला झटका; थेट टीममधून केलं बाहेर

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता गोव्याच्या टीमने देखील त्याला टीममधून वगळलं आहे. 

Jul 27, 2023, 06:00 PM IST

अर्जुन तेंडुलकरने दाखवले 'सिक्स पॅक अ‍ॅब्स'; फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Arjun Tendulkar Viral Photo: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या फोटोने धुमाकूळ घातला असून अर्जुन तेंडुलकरच्या फिटनेसची जोरदार चर्चा रंगली आहे. फोटोत अर्जुन तेंडुलकरने आपले सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले आहेत. 

 

Jul 27, 2023, 02:34 PM IST

सध्या 'तो' काय करतो? आयपीएलनंतर अर्जुन तेंडुलकर कुठे गायब झाला

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) दोन हंगामानंतर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तिसऱ्या हंगामात तो चार सामने खेळवा आणि तीन विकेट घेतल्या. पण आयपीएल संपून आता महिने झालेत, आणि या दोन महिन्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची काहीच चर्चा नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर सध्या काय करत असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. 

Jul 24, 2023, 08:49 PM IST

अर्जुन तेंडुलकरनंतर आता मलिंगाचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा घातक यॉकर स्पेशलिस्ट; पाहा Video

Lasith Malinga Son Viral Video: मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा (Duvin Malinga) नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय. 

Jul 22, 2023, 03:59 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने जिंकलं Wimbledon? पाहा नेमकं काय घडलं?

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलाची आयपीएलनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा झालीये. नुकतंच अर्जुन ( Arjun Tendulkar ) सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 21, 2023, 04:33 PM IST

Arjun Tendulkar : अखेर अर्जुन तेंडुलकरची अचानक टीममध्ये एन्ट्री; सिलेक्टर्सचा मोठा निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावाची प्रचंड चर्चा झाली. आयपीएलनंतर अर्जुन ( Arjun Tendulkar ) नशीब चमकलंय. जवळपास 3 वर्षांनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) डेब्यू केलं.

Jul 12, 2023, 04:37 PM IST

Arjun Tendulkar : वडिलांच्या जीवावर अर्जुन IPL मध्ये? नेपोटीझ्मबाबत व्यंकटेश, यशस्वीला काय वाटतं?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्ममुळे आयपीएलमध्ये जागा मिळाली असा, सवालही करण्यात येतो. याचसंदर्भात टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) आणि यशस्वी जयस्वालला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर या दोन्ही खेळाडूंनी खुलेपणाने उत्तर दिलं आहे. 

Jul 3, 2023, 06:07 PM IST

Arjun tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा महिला क्रिकेटरसोबतचा फोटो व्हायरल; तिनेच सांगितलं 'खास रिलेशन'

Arjun tendulkar : 3 वर्षानंतर अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यु केला. नुकतंच टीम इंडियाच्या एका महिला खेळाडून अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच या महिला खेळाडूने अर्जुनसोबतच्या ( Arjun tendulkar ) तिच्या नात्याचाही खुलासा केला आहे. 

Jun 29, 2023, 05:28 PM IST