anushka sharma husband

IND vs PAK : विराट कोहलीचे ऐतिहासिक 51 वे वनडे शतक अन् अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ऐतिहासिक 51 वे शतकही ठोकले. यावर पत्नी अनुष्का शर्माने शेअर केलेली पोस्ट नक्कीच मन जिंकेल. 

Feb 24, 2025, 12:29 PM IST

6 वर्षांपूर्वी फ्लॉप सिनेमा देऊन गायब झाली होती "ही' सुपरस्टार; तरी देखील 306 कोटी रुपयांचं नेटवर्थ, दोन वेण्यांमधील ही मुलगी कोण?

बॉलिवूड अभिनेत्री अनेक दिवसांपासून सिनेमांपासून लांब राहत आहे. शेवटची ती शाहरुख खानच्या सिनेमात दिसली होती. पण तो सिनेमा ठरला सुपर डुपर फ्लॉप. 

Nov 7, 2024, 02:21 PM IST

'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा

Anushka Sharma confessed she was arrogant : 'मी कोणाशी बोलायचे नाही अन्...', अनुष्का शर्मानं कॅमेऱ्यासमोर दिली कबूली

Jul 22, 2024, 10:28 AM IST

Anushka Sharma Retro Look : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवल्या नर्गिस

कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो. 

Dec 6, 2022, 11:40 AM IST

विराटसोबत अनुष्का दिसल्याने कोणाचा झाला संताप; 100 व्या कसोटीत हे काय घडलं?

विराटसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या क्षणी त्याची पत्नी, अनुष्का शर्मा हिसुद्धा उपस्थित होती. 

Mar 4, 2022, 03:04 PM IST

कसा साजरा होतोय विरुष्काच्या लेकिचा पहिला Birthday ? Video Viral

नकळतच तुमच्याही चेहऱ्यावर हसू खुलेल... 

 

Jan 11, 2022, 05:06 PM IST

खरा Virat Kohli तुम्हाला कळलाच नाही; अनुष्काचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलगी वामिकाला जन्म दिल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडिया सक्रिय आहे.

Oct 7, 2021, 08:59 AM IST

पाहा Viral Kohli नं टी20 चं कर्णधारपद सोडताच काय होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया

पाहा अनुष्का त्यावेळी नेमकी कशी व्यक्त झाली. 

 

Sep 17, 2021, 08:08 AM IST