SS Rajamouli यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसतं; Karan Johar असं का म्हणाला?
दिग्दर्शक करण जोहरने तेलगु सिनेमाची फिल्ममेकर SS Rajamouli यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. करण जोहरने थेट राजामौली यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसल्याच म्हटलं आहे.
Feb 17, 2025, 12:20 PM IST'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
सलमान खानचा धोकादायक ट्रेन स्टंट; 'या' चित्रपटात होता हा ऐतिहासिक सीन
सलमान खान हा बॉलिवूडचा एक अविस्मरणीय कलाकार आहे, ज्याने आपल्या करिअरमध्ये अनेक अॅक्शन सिनेमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की त्याने एका चित्रपटामध्ये चालत्या ट्रेनवर एक धोकादायक स्टंट करत जीवाच्या जोखमीला तोंड दिलं होतं? जाणून घेऊया त्या थरारक सीनबद्दल.
Jan 30, 2025, 05:46 PM IST
'मला न सांगताच गदर 2 मध्ये...', अमिषा पटेलचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप, म्हणाली 'खरं तर सकीना...'
अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) नुकतंच एक्सवर 'गदर 2'च्या (Gadar 2) क्लायमॅक्ससंबंधी एक खुलासा केला आहे. आपल्याला काहीही माहिती न देता, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला असा आरोप तिने केला आहे.
Nov 20, 2024, 09:58 PM IST
...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! 'गदर 3' बद्दल बोलताना असं का म्हणाली अमीषा पटेल?
Ameesha Patel on Gadar 3 : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 3' विषयी बोलताना ...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! असं का म्हणाली?
Jun 15, 2024, 11:55 AM ISTसनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 20, 2024, 07:00 PM ISTNana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!
Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...
Nov 16, 2023, 08:05 PM ISTबिकिनी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत? 'गदर 2'च्या दिग्दर्शकांनी दिला होता रोल
Anil Sharma Naseeruddin Shah Bikini: चित्रपटातील भुमिकेसाठी अनेक प्रयोग करावे लागतात. असाच एक प्रयोग नसीरूद्दीन शहा यांनीही केला होता. याची आठवण सध्या अनील शर्मा यांनी सांगितली आहे.
Sep 30, 2023, 09:14 PM ISTजेव्हा कॉस्मेटिक सर्जरी बिघडल्यानंतर रडली होती प्रियंका, दिग्दर्शकाने सांगितला किस्सा...
गदर 2' सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्माने प्रियांका चोप्राच्या करिअरवर मोठं वक्तव्य केलं आहे. प्रियांका चित्रपटसृष्टी सोडण्याच्या मार्गावर होती कारण त्या काळात तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं. अशी अनेक वक्तव्य त्यांनी दिलेल्या मुलाखतीत केली आहेत.
Sep 29, 2023, 01:20 PM IST'गदर 2' हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, 'तुम्ही ना आधी..'
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2' चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मत बदलेल असा दावा अनिल शर्मा यांनी केला आहे.
Sep 14, 2023, 03:12 PM IST
'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'
अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे.
Sep 2, 2023, 12:50 PM IST
गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले...
Gadar 2 Oscar Anil Sharma: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट ऑस्करला पाठवण्यासाठी दिग्दर्शक तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला गेल्या चाळीस वर्षात एकही पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे.
Sep 1, 2023, 01:43 PM ISTअमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने...; 'गदर 2' च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अमिषा पटेलच्या स्वभावावर बोलताना ती फार श्रीमंत कुटुंबातून येते असं सांगितलं आहे. तसंच आपण जेव्हा तिची गदर चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती अभिनयात फार कच्ची होती असंही सांगितलं आहे.
Aug 30, 2023, 11:41 AM IST
हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक
Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे.
Aug 20, 2023, 10:50 AM IST'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण
Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात 'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे.
Aug 19, 2023, 11:33 AM IST