अंगणवाडी मध्यान्ह भोजनात बिर्याणी अन् चिकन फ्राय? चिमुकल्याच्या मागणीवर मंत्री सकारात्मक
अंगणवाडीतील मध्यान्ह भोजन हा अनेक मुलांच्या आवडीचा आहार असतो. पण अशातच एका चिमुकल्याने चक्क बिर्यानी अन् चिकन फ्रायची मागणी केली. यावर महिला आणि बाल कल्याण मंत्री यांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे.
Feb 4, 2025, 03:24 PM IST