देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...
Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रियता असणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा.
Jan 9, 2025, 11:17 AM IST
Mumbai Coastal Road : आनंद महिंद्रा झाले 'टनल टुरिस्ट'; कोस्टल रोडचा व्हिडीओ शेअर करत दाखवली वस्तुस्थिती
Mumbai Coastal Road : आनंद महिंद्रा यांनी दाखवले कोस्टल रोडचे अंतरंग. फोटो वगैरे सोडा, त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहाच...
Mar 13, 2024, 09:25 AM IST
Sam Bahadur : 'खऱ्या हिरोची भूमिका....', विक्की कौशलची कलाकारी पाहून आनंद महिंद्रा भावूक!
Vicky Kaushal role in Sam Bahadur : महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत विकी कौशलचं कौतूक केलंय.
Dec 1, 2023, 09:49 PM IST'हे पाहून फार दु:ख वाटतंय, तुमची ही वृत्ती....,' आनंद महिंदा गेट-वे ऑफ इंडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून नाराज
मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावर काही लोक समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी नाराजी जाहीर केली आहे.
Nov 22, 2023, 01:25 PM IST
मुंबईच्या डबल डेकर बसमुळं आनंद महिंद्रांची पोलिसात धाव, तक्रार करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विट नेहमीच चर्चेत असतात. महिंद्रा यांनी आत्ताही एक ट्विट केले आहे. यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिला आहे.
Sep 18, 2023, 11:16 AM ISTआनंद महिंद्रा यांना वाटते 'या' गोष्टीची भीती; AI च्या फोटोवर म्हणतात...
AI generated Photos: आनंद महिंद्रा होळी सेलिब्रेशन (Anand mahindra) करताना कसे दिसतील? याचे एआय फोटोमध्ये शेअर करण्यात आले होते. त्यावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
Jun 16, 2023, 10:23 PM ISTAnand Mahindra: IPL Final मध्ये कोणता संघ जिंकणार? CSK की GT? आनंद महिंद्रा म्हणतात...
Anand Mahindra Viral Tweet on IPL 2023 Final: आयपीएल फायनलचा (IPL 2023 Final) सामना कोण जिंकणार? गुजरात टायटन्स की चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs GT) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय.
May 29, 2023, 05:25 PM ISTViral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet Video : आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट (Unique inflatable t shirt) केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.
May 26, 2023, 09:53 PM ISTनवीन कार घेतल्यानंतर शोरूममध्ये फॅमिलीचा हटके डान्स, आनंद महिंद्रा भारावले; पाहा Video
Family Dance Viral Video: व्हिडिओमध्ये महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूवी (Mahindra Scorpio-N SUV) खरेदी केल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करताना दिसतोय. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) यांनी रिट्विट केला आणि त्यावर भाष्य करत समाधान व्यक्त केलंय.
May 22, 2023, 05:26 PM ISTAnand Mahindra Cars: उद्योगपती आनंद महिंद्रांकडे आहेत 'या' सर्वात महागड्या आणि स्टायलिश कार!
Anand Mahindra Cars Collection: भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे आनंद महिंद्रा परंतु तुम्हाला माहितीये का की महिंद्रा एन्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या ऑटोमोबाईल कंपनीचे सर्वसर्वा आनंद महिंद्रा यांचे कार कलेक्शन (Car Collection) कसे आणि किती आहे?
May 1, 2023, 07:03 PM ISTViral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर
Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ एक बटण दाबल्यावर (Rj Video Shared by Anand Mahindra) कशाप्रकारे एखादी मुलगी पटवू शकता याचं उदाहरणं व्हिडीओतील मुलीनं दिले आहेत.
Apr 19, 2023, 03:28 PM ISTAnand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं 'केसरीया' गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video
Anand Mahindra Tweet Video: सोशल मीडियावर 'केसरिया' हे गाणं (kesariya song) पुन्हा एकदा अनेक भाषांमध्ये गायलेला स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi) याच्यामुळे चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर कर आनंद महिंद्रा यांनी स्तुती केलीये.
Apr 8, 2023, 09:51 PM ISTAnand Mahindra Tweet: माकडालाही लागलं रिल्सचं वेड! आनंद महिंद्रा VIDEO शेअर करत म्हणाले, 'या बिचाऱ्याला...'
Anand Mahindra Tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच (Anand Mahindra Latest Video) नवनवे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात त्याची सगळीकडेच प्रचंड चर्चा होते. नुकताच त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर (Anand Mahindra News) शेअर केला आहे. ज्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याप्रमाणेच एक क्यूट माकड फोनमध्ये (Anand Mahindra Monkey Video) नाक खूपसून बसलेले पाहायला मिळते आहे.
Apr 8, 2023, 03:36 PM ISTDigital Rupees: आनंद महिंद्रा यांचा नवा व्हिडीओ पाहिलात? पहिल्यांदाच केलं 'हे' काम...
Anand Mahindra Viral Tweet: आज आनंद महिंद्रा यांचे नावं देशाच्या उद्योजकांच्या यादीत महत्त्वाच्या स्थानावर घेतलं जाते. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) हे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकांऊटवरूनही अनेकदा लोकांच्या फायद्याची गोष्ट शेअर करताना दिसतात.
Jan 27, 2023, 04:33 PM ISTAnand Mahindra चं नवं ट्विट! तुमच्या - आमच्या फायद्याचा VIDEO शेअर करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा हे कायमच सोशल मीडियावर एक्टिव (Anand Mahindra Latest Tweet) असतात त्यामुळे त्यांना फॉलो करणारे त्यांचे चाहतेही कायमच त्यांच्या नव्या ट्विटची वाट पाहत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे.
Jan 13, 2023, 09:32 PM IST