भंगारात गेलेल्या Scooter ची कमाल! देसी जुगाड पाहून उद्योगपती Anand Mahindra आवाक्
Scooter engine Modification: नुकताच एका जुन्या स्कूटरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कूटरचा कंस्ट्रक्शन साइटवर जबरदस्त वापर केल्याचं दिसत आहे. देसी जुगाड पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 6, 2022, 04:01 PM ISTADIDAS च्या जुळ्या भावाची धमाल! Anand Mahindra ट्वीट करत म्हणाले, "एक भाऊ.."
ADIDAS Brother AJITDAS: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडचा फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी मजेशीर कमेंट्स लिहिली आहे.
Nov 22, 2022, 03:55 PM ISTनॉर्वेचे राजदूत आजारी, Anand Mahindra यांना वेगळीच चिंता, म्हणाले "मेडिकलची डिग्री नसताना माझी बायको..."
Anand Mahindra Tweet on norwegian ambassador : नुकतंच नॉर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांनी एक ट्विट केलं. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी खिल्ली उडवताना एक मजेदार गोष्ट लिहिली
Nov 15, 2022, 06:28 PM ISTLiz Truss यांच्या राजीनाम्यानंतर आनंद महिंद्रांना हसू आवरेना, ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करून मीम्स शेअर केलं आणि म्हटलं...
Oct 20, 2022, 11:36 PM ISTसफेद, काळी, की लाल! पाहा कोणत्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका? आनंद महिंद्रा म्हणतात...
अहवालावरुन नविन वाद, आनंद महिंद्राने ट्विट करत दिली प्रतिक्रिया
Oct 13, 2022, 02:14 PM ISTटाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..."
एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.
Jul 12, 2022, 01:11 PM ISTआनंद महिंद्रा 'e-mobility'चा व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, "ई म्हणजे..."
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
Jul 4, 2022, 02:19 PM IST'तुम्ही स्कॉर्पिओ-एन नाव का ठेवले?', या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांनी दिलं असं उत्तर
महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ-एन भारतात लाँच केली आहे. महिंद्राच्या या नवीन मॉडेलची लोकं खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
Jun 30, 2022, 01:20 PM ISTDesi Jugaad: आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा जुगाडचा व्हिडिओ शेअर केलाय, तुम्ही पाहिला का?
Desi Jugaad: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय दिसत असतात. ते मोजकेच व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. तसेच काही व्हिडिओ पाहून गाडीही भेट दिली आहे. आता त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.
Jun 6, 2022, 02:05 PM ISTहातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती पाहून मालक आनंद महिंद्रा म्हणाले...
प्रेरणादायक....तुम्हाला वाटेल हातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती आनंद महिंद्रा पाहवली नसेल यावर ते जे काही बोलले ते प्रेरणादायकच...
May 8, 2022, 09:22 PM ISTशेवटी मुंबई....; आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत आनंद महिंद्रा काय म्हणतायत ते एकदा पाहाच...
हेच आनंद महिंद्रा आता एकाएकी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत अतिशय महत्त्वाची बाब अधोरेखित करताना दिसत आहेत
Apr 27, 2022, 11:09 AM ISTआनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना सल्ला; दशकातून एकदा घडणारा तंत्रज्ञानाचा अविष्कार ते साकारु शकणार का?
आनंद महिंद्रा यांनी टॅग केलेला व्हिडीओ आहे खास आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 4, 2022, 10:54 AM ISTसाईज देख दे बदक समझे क्या... भल्यामोठ्या बैलांना नडला इवलासा पक्षी
Viral video | Aanand Mahindra tweet | social media viral | उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच सोशलमीडियावर ऍक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Feb 22, 2022, 11:15 AM ISTलॅपटॉपवर आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलीला वडिलांनी पकडलं आणि...
ही मुलगी आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकत होती, आणि...
Oct 5, 2021, 02:17 PM IST