amy jackson kiss at gatway of india

हॉलिवूड कपलचं गेट वे ऑफ इंडियासमोर Liplock, फोटो व्हायरल

Actress Kiss at Gateway of India: पॅरिस हे सर्वांचेच ड्रीम डेस्टिनेशन आहे त्यामुळे येथे फोटो काढणं हे आपल्यासाठी एका स्वप्नासारखंच असते. सध्या एका अभिनेत्रीचा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे परंतु यावेळी हिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो पॅरिसमध्ये नाही तर गेट वे ऑफ इंडियासमोर काढला आहे. 

Jul 22, 2023, 05:11 PM IST