सलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ
This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यात वाद असणं यात काही नवीन नाही. हे अभिनेते, अभिनेत्री कधीच एकत्र काम करत नाहीत. दरम्यान इंडस्ट्रीत एक असा अभिनेता आहे ज्याचं गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबाशी वैर आहे. हा अभिनेता कधीच बच्चन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसह काम करत नाही.
Feb 21, 2025, 08:10 PM IST
सलमान नव्हे तर 'हा' सुपरस्टार बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू, 30 वर्षांपासून वैर; कधीच एकत्र करत नाही काम
This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्यांमधील वाद, भांडण याबद्दल तुम्ही नेहमी ऐकलं असेल. फिल्म इंडस्ट्रीत तर ही नित्याचं आहे. पण आज आपण अशा एका सुपरस्टारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा बच्चन कुटुंबाशी 36 चा आकडा आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे शत्रुत्व सुरु आहे. या सुपरस्टारने एके काळी अमिताभ बच्चन यांच्यासह एका चित्रपटात काम केलं होतं. मात्र नंतर ते सोबत दिसले नाहीत. जाणून घ्य कोण आहे हा सुपरस्टार?
Oct 18, 2024, 08:20 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
Oct 18, 2024, 07:19 PM ISTहिरोच्या मित्राची क्षुल्लक भूमिका होती, अख्खा चित्रपट एकट्याने खाल्ला! बिग बींचा तो चित्रपट कोणता?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील भूमिका... ज्यानं सगळ्यांच्या मनावर केलं राज्य...
Oct 11, 2024, 04:24 PM ISTरेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना मुद्दाम देतात भेट? एका अनोख्या 'गिफ्ट'ची गोष्ट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा आजही होते. जया यांनी एक किस्सा सांगितल्या, त्या म्हणाल्या की, रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना गिफ्ट म्हणून देतात.
Oct 11, 2024, 03:50 PM ISTAmitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
Oct 11, 2024, 11:34 AM ISTबसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
Oct 7, 2024, 10:28 AM ISTअभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन, ऐश्वर्याच्या नावावर... मात्र आजही अपूर्ण...
Amitabh Bachchan : अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन आजही अपूर्णच
Aug 4, 2024, 10:02 AM ISTअमिताभ यांना पुरस्कार मिळताच रेखांचा आनंद गगनात मावेना; जया बच्चनकडे आल्या अन्...
Jaya Bachchan Rekha Video: जया बच्चन आणि रेखा या दोघींमध्ये विस्तवही जात नाही. मात्र, एका पुरस्कार सोहळ्यात दोघींना एकमेकींना कडकडून मिठी मारली होती.
Jul 26, 2024, 11:13 AM ISTसुहाना अगस्त्य नंदाबरोबर रिलेशनमध्ये! सेटवर कोपऱ्यात दोघेही.., Kiss अन्.. नात्याबद्दल कुटुंब काय म्हणालं?
Agastya Nanda and Suhana Khan: अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं वृत्त आहे. खान आणि बच्चन कुटुंबियांना या नात्याची कल्पना आहे. या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात...
Dec 31, 2023, 01:18 PM ISTऐश्वर्या - अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये ननंद श्वेताचा खुलासा, 'ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर...'
Aishwarya Rai - Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब बच्चन घराण्यात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Dec 5, 2023, 05:29 PM ISTआता प्रतीक्षा बंगल्यावर Amitabh Bachchan यांची मालकी नाही; मुलाला सोडून 'या' महिलेला दिला ताबा, अभिषेक बच्चनला वाटेला...
Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : बिग बी त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन ही दोन्ही मुलं त्यांच्या खूप जवळ आहे. अशातच प्रतीक्षा बंगल्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रतीक्षा बंगल्यावर अमिताभ यांची मालकी राहणार नसून तो एका महिलेला देण्यात आला आहे.
Nov 25, 2023, 07:24 AM ISTपडद्यामागे राहून बिग बिंना घडवणारा त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन आज कुठंय?
Amitabh Bachchan and Ajitabh Bachchan : अमिताभ बच्चन लहाण भाऊ अजिताभ बच्चनमुळे आले चित्रपटसृष्टीत. आज तोच भाऊ काय करतो माहितीये का?
Nov 3, 2023, 01:42 PM ISTमहानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू
11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.
Sep 30, 2023, 04:24 PM ISTमैने प्यार कियामधील Salman चे 'पापा' आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?
मैने प्यार किया या चित्रपटातील सलमान खानचे ऑनस्कीन पापा आणि बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांचं खास नातं आहे. जया बच्चन ते नातेवाईक लागता हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 5, 2023, 05:23 PM IST