amit shah

ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार?

एका आघाडीवर शिंदेविरोधातली कायदेशीर लढाई ठाकरे लढतायत. त्याचवेळी दुस-या आघाडीवर मोदींविरोधात भिडण्याची तयारी ठाकरेंनी सुरू केल्याचं समजतंय. 

 

Oct 10, 2022, 11:46 PM IST
Following Modi, Shah and Fadnavis, this letter of threat to Pawar also PT2M6S

Video | भाजप आमदाराला PFI च्या कार्यकर्त्याची धमकी

Following Modi, Shah and Fadnavis, this letter of threat to Pawar also

Oct 8, 2022, 10:50 AM IST

भाषणादरम्यान अजान सुरु झाली अन् अमित शहा यांनी...VIDEO पाहा

भाषण सुरू असताना सुरु झालं अजान...अमित शहा यांनी जे केलं ते पाहून कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला,VIDEO पाहिलात का? 

Oct 5, 2022, 10:46 PM IST

तिकडे शेपट्या घालायच्या, अन्... उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधला आहे. 

Oct 5, 2022, 09:58 PM IST

"अमित शाह यांच्यासाठी छोटी भेट"; पोलीस महासंचालकाला संपवल्यानंतर TRFचा खळबळजनक दावा

अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना समोर आलीय

Oct 4, 2022, 12:16 PM IST
Mysterious death of the Director General of Prisons In Jammu Kashmir PT45S

Video | जम्मू काश्मीरच्या कारागृह महासंचालकाचा मृत्यू

The mysterious death of the Director General of Prisons during the visit of Union Home Minister Amit Shah

Oct 4, 2022, 08:40 AM IST

जम्मू-काश्मीर दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह करणार आणखी एक मोठी घोषणा

गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यात ते एक मोठी घोषणा करणार आहेत.

Oct 3, 2022, 06:13 PM IST

Amol Kolhe : अमोल कोल्हे भाजपात जाणार?

संसदेत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पण शिरूरचे खासदार असलेल्या कोल्हेंनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.

Oct 1, 2022, 11:51 PM IST

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Oct 1, 2022, 10:43 AM IST

जेव्हा गृहमंत्री अमित शाह वडिलांच्या भूमिकेत असतात; जय शाहांना फटकारल्याचा Video Viral

अमित शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Sep 30, 2022, 05:12 PM IST

"अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा...", राज ठाकरेंनी केलं अमित शहांचं कौतूक!

राज ठाकरे यांच्याकडून या निर्णयासाठी अमित शहा यांचं तोंडभरून कौतूक!

Sep 28, 2022, 06:30 PM IST