PHOTO: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi PHOTO: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान आज झालं. हरिनामाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत नागरिकांनी निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले अन् हरिनामाचा गजर केला.
Jun 18, 2024, 09:39 PM IST
'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!
Devendra Fadnavis, Alandi News: आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे.
Jun 12, 2023, 12:06 AM ISTहिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन! हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यात माऊलींची पालखी; गुरु शिष्य भेटीचा सोहळा
देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते असे मानले जाते. गुरु शिष्य भेटीची ही पंरपंरा 350 वर्ष जुनी आहे.
Jun 11, 2023, 08:03 PM ISTAshadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video
Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
Jun 11, 2023, 07:37 PM IST