Video | अकोल्यातील महाविद्यालयीन चार विद्यार्थी बेपत्ता
Akola politechnical college students missing
Aug 7, 2022, 02:30 PM ISTअकोला : भाच्याचा हत्येनंतर मामाकडून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी उघड केला गुन्हा
सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेल्या असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे
Jul 28, 2022, 03:33 PM ISTVideo : भाजप खासदाराचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांना आलेल्या फोननंतर खळबळ
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोन नंतर एकच खळबळ उडाली
Jul 27, 2022, 05:20 PM ISTVIDEO | नाच रे मोरा नाच... अकोल्यात नाचतायत मोर
Akola Ambabarwa Sanctuary Peacock Dance Viral Video
Jul 26, 2022, 11:00 PM ISTअकोल्यात प्रसुतीसाठी महिलेला नेले पुराच्या पाण्यातून
In Akola a woman was taken for delivery through flood waters
Jul 15, 2022, 01:50 PM ISTVideo : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ
Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...
Jul 15, 2022, 01:26 PM ISTMaharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा
Maharashtra Rain News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे.
Jul 13, 2022, 08:21 AM ISTयेत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज भासणार नाही...,असं का म्हणाले नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल संदर्भात मोठं विधान केले आहे.
Jul 8, 2022, 05:32 PM ISTनितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Jun 23, 2022, 04:31 PM ISTबनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा
एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jun 17, 2022, 08:20 AM ISTपालकमंत्री बच्चू कडू बनले जिल्ह्यातील अनाथ मुलीचे पालक
आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लग्नसोहळ्यात खुद्द पालक म्हणूनच हजेरी लावली. सरकार जे नाही करू शकत ते सर्वसाधारण माणूस करू शकतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
Jun 13, 2022, 06:13 PM IST