अकोला मतदार संघावरून दोन्ही काँग्रेसमधेय पेच
Jul 30, 2014, 10:03 AM ISTअकोल्यात मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंग, गुन्हा दाखल
अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.
Feb 8, 2014, 10:37 PM ISTदोन चिमुरड्यांचा गळा दाबून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोल्यात आईनेच दोन मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्यातील सिव्हिल लाईन परिसरातील शास्त्रीनगर भागात हा प्रकार घडला.
Jan 17, 2014, 05:54 PM IST`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!
आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.
Jan 7, 2014, 08:00 PM ISTओव्हरटेकच्या नादात एसटीची ट्रकला धडक, चार ठार
माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.
Jan 5, 2014, 02:39 PM ISTअकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!
अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.
Dec 2, 2013, 08:18 PM ISTजिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला
धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.
Dec 2, 2013, 01:23 PM ISTधुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.
Dec 1, 2013, 10:15 AM IST`आदर्श` शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थीनीचा विनयभंग
अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न एका नराधम शिक्षकाने केलाय. चंदू गोतरकर असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला `आदर्श` पुरस्कार मिळाला आहे. त्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय.
Aug 10, 2013, 12:16 PM ISTअकोला गोयंका डेंटल विद्यार्थ्यांना अखेर न्याय
अकोल्यातील जमनालाल गोयंका डेंटल कॉलेज अँण्ड हॉस्पिटल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. याबाबत झी २४ तासने आवाज उठवला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झी २४ तासने प्रकरण लावून धरले होते.
May 28, 2013, 07:20 AM ISTहत्येनंतर फरार मनसे नगरसेवकाला अखेर बेड्या!
अकोला महापालिकेचे मनसेचे नगरसेवक राजेश काळे याला अखेर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय. कार्तिक जोशी हत्येप्रकरणी राजेश काळे पाच दिवसांपासून फरार होता.
May 25, 2013, 11:14 PM ISTशरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने भाचीलाच पेटविले
अकोल्यात धक्कादायक घटना घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 18, 2013, 03:17 PM IST७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!
अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.
Mar 1, 2013, 02:09 PM ISTअकोल्यात संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या
नागपूरनंतर आता अकोल्यात संतप्त जमावाकडून युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घ़डलीय. गरबा रास खेळणा-या महिलांची छेड काढल्यानं संतप्त जमावान योगेश चव्हाण या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाला संतप्त जमावानं जबर मारहाण केल्यानं यात त्याचा मृत्यू झाला.
Oct 22, 2012, 06:32 PM ISTरॅम्पवर आल्या बैलगाड्या अन्...
रॅम्पवॉक म्हटला की डोळ्यासमोर येतात त्या लचकत मुरडत चालणाऱ्या मॉडेल्स... विविधरंगी प्रकाशझोतात रंगून गेलेला रॅम्प... मात्र या साऱ्या गोष्टींना छेद देणारा आणि तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जाईल, असा फॅशन शो रंगला तो अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये...
Sep 13, 2012, 01:40 PM IST