ajmer sex scandal

Ajmer Scandal: शंभर मुलींवर बलात्कार, सर्वांचे न्यूड फोटो; कॉलेजच्या बाहेर रोज थांबणारी 'ती' कार... हे कसं घडलं?

Ajmer Sex Scandal:अजमेर सेक्स स्कँडलमध्ये तब्बल तीन दशकानंतर न्याय करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Aug 21, 2024, 02:31 PM IST

Sex Scandal: 32 वर्षांपासून सांभाळलेले कंडोम, चादरी अन् 'तो' ऐतिहासिक निकाल; वेब सिरीज वाटेल अशी सत्य घटना

1992 Ajmer Sex Scandal: अजमेर पोलिसांनी प्रभावशाली आरोपींच्या फार्म हाऊसमधून पुरावे म्हणून कंडोम, कॅमेरा, डायरी, बेडशीट, कॅसेट, कपडे इत्यादी गोळा केले होते. चारवेळा खटला चालला असता चारही वेळा हे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तब्बल 32 वर्षं हे पुरावे जतन करुन ठेवताना पोलिसांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. 

 

Aug 21, 2024, 01:28 PM IST