ajinkya raut

'तुझी क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण?' अंजिक्य राऊत म्हणाला, 'माझी नवीन...'

सध्या अजिंक्य हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबरच तो 'कन्नी' चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

Feb 24, 2024, 04:22 PM IST

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील 'इंद्रा'चा 'कार'नामा, फोटो केला शेअर

 झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत हा प्रसिद्धीझोतात आला. त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 

Feb 18, 2024, 09:41 PM IST

'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...

Dec 16, 2023, 03:58 PM IST

'मन उडू उडू' झालं फेम अभिनेता अजिंक्य राऊतच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत अजिंक्य राऊतने  मुख्य भूमिका साकारली होती.  या मालिकेतील त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. 

Mar 28, 2023, 09:35 PM IST

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतचा मोठा अपघात

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Nov 9, 2021, 07:45 PM IST

इंद्रा आणि दिपू मोठ्या राजकीय नेत्याच्या भेटीला !

संपूर्ण महाराष्ट्राचं मन सध्या उडू उडू झालं आहे.

Nov 2, 2021, 05:25 PM IST

Man Udu Udu Jhala : हृतासोबत रोमान्स करणाऱ्या इंद्राबद्दल जाणून घ्या बरंच काही!

स्मॉल स्क्रिनवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान बनवायला सुरुवात केली आहे.

Sep 6, 2021, 10:01 AM IST