ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM ISTSuccess Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...
Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.
Feb 12, 2024, 01:46 PM IST